टाटा मेमोरीअल सेंटर मध्ये TMC job 2024 विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे पदभरती
टाटा मेमोरीअल सेंटर मध्ये TMC job 2024 लिपिक- डाटा एन्ट्री ऑपरेटर, अभियंता (इलेक्ट्रिकल/ सिव्हील/ मेकॅनिकल / फायर) या पदाच्या थेट मुलाखतीद्वारे पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून टाटा मेमोरीअल सेंटर च्या https://actrec.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता थेट मुलाखती द्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा.
एकूण – 05 (अंदाजित) पदे TMC job 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | लिपिक- डाटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
2 | Engineer electrical | 01 |
3 | Engineer mechanical | 01 |
4 | Engineer Civil | 01 |
5 | Fire Engineer | 01 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव-education qualification for TMC job 2024
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 28.10.2004 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व पदांसाठी उमेदवार हा भारताचा तसेच महाराष्ट्रचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | लिपिक- डाटा एन्ट्री ऑपरेटर | 1.12 वी पास
2. MS CIT Certificate. OR six months course in computers from recognized Institute |
2 | Engineer electrical | B.E./B.Tech in Electrical Engineering |
3 | Engineer mechanical | B.E./B.Tech in Mechanical Engineering |
4 | Engineer Civil | B.E./B.Tech in Civil Engineering |
5 | Fire Engineer |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठी कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 –
लिपिक- डाटा एन्ट्री ऑपरेटर |
👉 येथे क्लिक करा |
📑 जाहिरात (Notification) 📑 –
Engineer electrical |
👉 येथे क्लिक करा |
📑 जाहिरात (Notification) 📑 –
Engineer mechanical |
👉 येथे क्लिक करा |
📑 जाहिरात (Notification) 📑 –
Engineer Civil |
👉 येथे क्लिक करा |
📑 जाहिरात (Notification) 📑 –
Fire Engineer |
👉 येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा-age for TMC job 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 28.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- वरील सर्व पदांसाठी कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क (फी)- TMC job 2024
- सदर वरील दोन्ही पदासाठी परीक्षा फी लागू नाही.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
उमेदवारांसाठी महत्वाच्या सुचना – TMC job 2024
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- सदर उपरोक्त पदांकरिता थेट मुलाखती 13 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- सदर वरील सर्व पदांच्या मुखाखतीवेळी उमेदवारांनी दिनांक 13 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 10.00 ते 10.30 वाजता (Reporting Time) आवश्यक ते मुळ कागदपत्र आणि झेरॉक्स प्रतीसह 3 rd floor, Khanolkar Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210 या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतस्थळी दिनांक 18 नोव्हेबर, 2024 रोजी सकाळी 10.00 ते 10.30 वाजेनंतर (Reporting Time) कोणत्याही परीस्थितीमध्ये उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- मुलाखतस्थळी जातांना उमेदवारांनी सोबत- 1. ऑनलाईन अर्जाची प्रत 2. सध्याचा पासपोर्ट साईज फोटो. 3 ओळखीचा पुरावा-(आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना.) 4. शैक्षणिक अर्हतेच्या मुळ प्रत तसेच झेरॉक्स प्रत 5. अनुभव प्रमाणपत्र 6.आवश्यक ती सर्व कागदपत्रे सुध्दा सोबत असणे आवश्यक आहे.
- थेट मुलाखती देण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी सेंटरच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुलाखतीसाठी पत्ता –
Tata Memorial Centre,
3 rd floor, Khanolkar Shodhika,
TMC-ACTREC, Sec-22,
Kharghar, Navi Mumbai- 410210
सेंटरला जाण्यासाठी, उमेदवार हे ठाणे वरून पनवेल कडे जाणा-या हार्बर लाईन लोकलने खारघर स्टेशन ला उतरून जावू शकतात. किंवा पनवेल वरून ठाणे / सीएसटी कडे जाणा-या लोकल ट्रेन सुध्दा खारघर स्टेशन ला उतरून उमेदवार जावू शकतात.