पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड powergrid job 2024 या भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या कंपनीमध्ये डिप्लोमा ट्रेनी, ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी, असिस्टंट ट्रेनी या संवर्गाच्या एकुण 802 जागांची पदभरती. (मुदतवाढ)
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या कंपनीमध्ये powergrid job 2024 डिप्लोमा ट्रेनी, ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी, असिस्टंट ट्रेनी या संवर्गाच्या एकूण 802 जागाची पदभरती करीता फक्त पात्र उमेदवारांकडून www.powergrid.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 22 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 12 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत फक्त ऑनलाईन सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक
12 नोव्हेंबर, 202419 नोव्हेंबर, 2024आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा. (मुदतवाढ)
एकूण – 802 पदे powergrid job 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | डिप्लोमा ट्रेनी – Electrical | 600 |
2 | डिप्लोमा ट्रेनी – Civil | 66 |
3 | ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR) | 79 |
4 | ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (F&A) | 35 |
5 | असिस्टंट ट्रेनी (F&A) | 22 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव- powergrid job 2024
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | डिप्लोमा ट्रेनी – Electrical | डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering) |
2 | डिप्लोमा ट्रेनी – Civil | डिप्लोमा Civil |
3 | ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी | पदवीधर / BBA/ BBM/ BBS |
4 | असिस्टंट ट्रेनी (F&A) | B.Com |
Important link | |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- powergrid job 2024
- कमाल वय 27 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे सुट व OBC साठी 03 वर्षे सुट.)
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 12.11.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
परीक्षा शुल्क (फी)- powergrid job 2024
- डिप्लोमा ट्रेनी – Electrical / डिप्लोमा ट्रेनी – Civil/ ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR) साठी – रु.300/-
- असिस्टंट ट्रेनी (F&A) – रु.200/-
- SC/ST / PwBD/माजी सैनिकांना परीक्षा शुक्ल (फि) आकारली जाणार नाही.
टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करतांना काही अडचणी आल्यास उमेदवारांनी येथे क्लिक करा करावा.
उमेदवारांना सुचना –
- सदर वरील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा ही निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित २ तासांची असेल. त्यासाठी येथे क्लिक करा.
- सदर वरील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेचे (Computer Based Test) आयोजन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा साठी मुंबई केंद्र येथे आयोजित केले जाईल.
- सदर वरील पदाची संगणक आधारित चाचणी “सर्व क्षेत्रांसाठी एकाच सत्रात एकाच दिवशी आयोजित केली जाईल. म्हणून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना “कोणत्याही एका प्रदेशासाठी” अर्ज करावा.
- ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवाराने एकदा प्रदेश निवडला की, प्रदेश बदलण्याचा पर्याय कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी POWERGRID च्या ऑन-लाइन नोंदणी प्रणालीद्वारेच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी http://www.powergrid.in वर जाऊन लॉग ऑन करा.इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घेवून जवळ ठेवावी. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सदर अर्जाची प्रिंट सोबत असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना जाहिरातीत नमूद व आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या सुवाच्य प्रती अपलोड करण्याचा सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहे. दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी पडताळणीसाठी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेली कागदपत्रे मूळ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
- भरतीसंदर्भातील कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया recruitment@powergrid.in वर ईमेल पाठवा. कोणत्याही ईमेल संप्रेषणातील अंतर टाळण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये हा ईमेल-आयडी जोडणे आवश्यक आहे. कृपया ई-मेलच्या विषय ओळीत “भरती<>पदाचे नाव >< पोर्ट आयडी क्षेत्र> <विषय बाबी>” लिहावा.
सर्वसाधारण सुचना:-
- अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ- www.powergrid.in असा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 12.10.2024 पासून ते दिनांक
12.11.202419.11.2024 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. - ऑनलाईन परीक्षेचा अंतिम निकाल www.powergrid.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- USERNAME आणि PASSWORD जतन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
- उमेदवारांने नोंदणी प्रकियेसाठी स्वत:चा वैध ईमेल आयडीचा वापर करावा, अन्य व्यक्तींचा ईमेल आयडी वापर करू नये.
- अर्ज सादर करण्याची पध्दती व सुचना, आवश्यक असणारी कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी, Declaration form, यांचे सविस्तर सुचना जाहिरातीमध्ये नमूद असल्याने जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन उमेदवारांनी करावे जेणेकरून अर्ज सादर करतांना त्यांना अडचणी येणार नाही.