नोकरीची सुवर्णसंधी… जिल्हा परीषद रत्नागिरी मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (Zilla Parishad Ratnagiri) ZP Ratnagiri NHM Recruitment 2024 (ZP Ratnagiri NHM)पदभरती… आजच अर्ज करा… जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!
जिल्हा परीषद रत्नागिरी मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (Zilla Parishad Ratnagiri)ZP Ratnagiri NHM Recruitment 2024 (ZP Ratnagiri NHM) (ZP Ratnagiri NHM Job 2024) ZP Ratnagiri NHM Career 2024 (ZP Ratnagiri Recruitment 2024) (ZP Ratnagiri NHM Vacancy 2024) (ZP Ratnagiri Job 2024) (ZP Ratnagiri NHM Bharti 2024) विविध संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता पात्र इच्छूक उमेदवारांकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या www.ratnagiri.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द जाहिरातीनूसार फक्त ऑफलाईन पध्दतीने दिनांक 19 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 31 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
📌 महत्वाचे दिनांक 📌 - ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- 💻 ऑफलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 19.12.2024 ते 31.12.2024.
- 📃 ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 31.12.2024.
- 📃मुलाखती/ कागदपत्रे पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण – जिल्हा परीषद रत्नागिरी कार्यक्षेत्र.
एकूण – 25 पदे- ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | जिल्हा महामारी तज्ज्ञ | 01 |
2 | जिल्हा कार्यक्रम समन्वयक | 01 |
3 | जिल्हा सल्लागार | 01 |
4 | CPHC सल्लागार | 01 |
5 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 08 |
6 | बजेट आणि वित्त अधिकारी | 01 |
7 | लेखापाल | 01 |
8 | मनोरुग्ण परिचारिका | 01 |
9 | वैद्यकीय अधिकारी | 17 |
10 | IPHS समन्वयक | 01 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- ZP Ratnagiri NHM Recruitment 2024 Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात दिनांक 31.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव |
शैक्षणिक अर्हता |
1 | जिल्हा महामारी तज्ज्ञ |
|
2 | जिल्हा कार्यक्रम समन्वयक |
|
3 | जिल्हा सल्लागार |
|
4 | CPHC सल्लागार |
|
5 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ |
|
6 | बजेट आणि वित्त अधिकारी |
|
7 | लेखापाल |
|
8 | मनोरुग्ण परिचारिका |
|
9 | वैद्यकीय अधिकारी |
|
10 | IPHS समन्वयक |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍ऑफलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरातीच्या शेवटच्या दिनांक 31.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38/43/65/70 वर्षे असावे.
- राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचाऱ्यासाठी 05 वर्षे शिथिल.
परीक्षा शुल्क (फी)- ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता- रु. 150/-
- राखील प्रवर्गातील (मागासवर्ग) उमेदवारांकरीता- 100/-
- अर्ज शुल्क कि ऑनलाईन पध्दतीने (फोन पे/जीपे/ युपीआय/इंटरनेट बॅकींग/मोबाईल बँकींग) ने खाते क्र.11149266074 – स्टेट बँक ऑफ इंडिया –District Integrated Health & Family Welfare Society, Wardha (IFSC Code- SBIN0000467) या मध्ये भरुन त्याचा UTR/ UTI Transaction No अर्जामध्ये स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्यक्ष अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रक्कमेची पावती जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज अपात्र करण्यात येईल.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – ZP Ratnagiri NHM Recruitment 2024 Salary
अ.क्र. | पदांचे नांव | प्रतिमहा मानधन |
1 | Nephrologists | Rs. 35,000/- |
2 | Cardiologist | Rs. 35,000/- |
3 | ENT Surgeon | Rs. 35,000/- |
4 | Psychiatric | Rs. 35,000/- |
5 | Radiologist | Rs. 35,000/- |
6 | Anesthetist | Rs. 20,000/- |
7 | Physician Consultant Medicine (MO) | Rs. 18,000/- |
8 | Medical Officer (MBBS) | Rs. 25,000/- |
9 | Medical Officer (Part Time) | Rs. 28,000/- ते Rs. 60,000/- |
10 | District Program Manager | Rs. 25,000/- |
वरील प्रमाणे मंजुर पदे असलेल्या निव्वळ कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रति व छायांकित केलेल्या साक्षंकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजुर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि.19.12.2024 पासुन ते दिनाक 31.12.2024 रोजी पर्यंत सकाळी 10.00 वाजेपासुन ते 05.30 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 31.12.2024 नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. पदभरती जाहिरात व अर्जाचा नमूना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर व प्रसिध्द करण्यात आला आहे.तसेच पदभरती विषयक पुढील सुचनाही याच संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. याबाबत अर्जदारास कुठलाही स्वंतत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, माळनाका, रत्नागिरी, महाराष्ट्र - 415 612
अटी व शर्ती :- ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनाक 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णय अनुसरुन अर्ज करण्याच्या अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय 18 वर्षे पेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा पेक्षा जास्त नसावे. एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ या पदाची कमाल वयोमर्यादा 70 वर्षे/ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे/ इतर पदे खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे/ राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचाऱ्यासाठी 05 वर्षे शिथिल.
- सदरहु जाहिरातीस अनुसरुण ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदती प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अनुभवासंबंधी प्रमाणपत्र जोडणे नसल्यास अनुभव ग्राहय धरला जाणार नाही.
- अर्जदार हा शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फोजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. अशा आशयाचे चरित्र्याचे प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधित सादर करणे बंधनकारक राहील.
- जाहीरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसुन सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचे हक्क राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु राहणार नाहीत. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
- उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन नियुक्ती 11 महिने 29 दिवसा साठी असेल.
- सविस्तर जाहीरात, पात्र/अपात्र उमेदवारांची यादी, निवड/प्रतिक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहीती/सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्ह्याच्या एनआयसीच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल, याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या ठिकाणी भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय आरोग्य अभियान कालमर्यादित राबविण्याचे अभियान आहे ही बाब लक्षात घेऊन प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना समितीने तयार केलेल्या अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील तसेच रु.100/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. 01.07.2005 च्या शासन निर्णयानुसार लहान कुटुंबाची अट लागु करण्यात आली असून, अर्जाच्या नमुन्यासोबत जोडण्यात आलेले लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
- जाहीरातीमधील पदांच्या संख्येत तसेच सामाजिक आरक्षणामध्ये कमी-जास्त बदल व पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो. अटी व शर्तीमध्ये बदल करणे व पदभरती स्थगित करणे / रद्द करणे यांबाबतचे सर्व अधिकार हे कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, यांचे स्तरावर राखुन ठेवण्यात आलेले आहे. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.
- पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुध्द व पारदर्शक पध्दतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार असल्याने कोणीही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.
- निवडीसाठी शिफारस अथवा दबाव आणल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
- टिप: उपरोक्त पदसंख्येत बदल करणे तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचे संपुर्ण अधिकार निवड समितीने राखून ठेबलेले आहेत.
आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती – ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न असणाऱ्या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमुद करताना सरासरी गुण नमुद करावे.)
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला.
- शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र.
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र..
- जात प्रमाणपत्रची सांक्षाकिंत प्रत.
अर्ज कसा सादर करावा.- ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्याचा A4 आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर एका बाजुस टंकलिखीत अथवा मुद्रीत करुन सुवाच्य अक्षारात भरलेला अर्ज सादर करावा.
- लिफाफयावर पदाचे नाव व युनिटचे/कक्षाचे नाव ठळक अक्षरात नमुद करावे.
- उमेदवारांनी दि.31.12.2024 पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या माक्षांकित प्रतीसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि. प. रत्नागिरी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे.
खालील उणिवा असलेले अर्ज नाकारण्यात येतील : ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- विहित पात्रता धारण न करणा-या उमेदवारांचे अर्ज.
- विहित नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज.
- मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज, खाडाखोड केलेला अर्ज.
- स्वाक्षरी नसलेले, आवश्यक गुणपत्रकांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती नसलेले अर्ज अगर तत्सम माहिती योग्य रित्या न दर्शविलेले अर्ज.
- वरीलप्रमाणे कोणत्याही बाबतीत त्रुटी असल्यास आपला अर्ज नाकारण्यात येईल व त्याबाबतीत आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार केला / स्विकारला जाणार नाही.
ZP Ratnagiri NHM Recruitment 2024
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 डिसेंबर, 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.