सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये (सर्वोच्च न्यायालय दिल्ली) (Supreme Court of India) पदभरती…  आजच अर्ज करा… जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!

सर्वोच्च न्यायालय मध्ये (Supreme Court of India) कोर्ट मास्टर (शॉर्टहॅण्ड)/ SPA/ PA पदाची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून  www.sci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज  करावे.

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 04.12.2024 ते 31.12.2024

नोकरी ठिकाण  सर्वोच्च न्यायालय, दिल्ली

(Supreme Court Recruitment 2024)

एकूण – 107 पदे

1.Court Master (Shorthand)- 31 2.Senior Personal Assistant- 33 3.Personal Assistant- 43

-वयोमर्यादा-

पद क्र. 01 साठी किमान वय 30 वर्षे व कमाल 45 वर्षे.

 पद क्र. 02 व 03 साठी किमान वय 18 वर्षे व कमाल 30 वर्षे.

- परीक्षा शुल्क (फी) -

– अमागासवर्ग / OBC/ EWS साठी परीक्षा शुल्क (फी)- 1000/- – SC/ST/ PwBD/ माजी सैनिक साठी – 250/-

पदांसंबंधी अधिक माहितीसाठी तसेच अर्जाशी संबंधीत इतर तपशिल / माहितीसाठी  आजच आमच्या वेबसाईट वर भेट द्या...