स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 22 नोव्हेंबर, 2024 पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 22 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 12 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा- age limit– वय दिनांक 01.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.– पद क्र.1/ 2 - किमान 21 व कमाल 30 वर्षे असावे.– पद क्र.3 - किमान 21 व कमाल 40 वर्षे असावे.