बॅंकेत नोकरीची सुवर्णसंधी…!!!
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) (State Bank of India) मध्ये पदभरती…
आजच अर्ज करा…!!!
जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!!
Learn more
कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या एकुण 13735 (महाराष्ट्र साठी – 1163 जागा) पदभरती करीता संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 07 जानेवारी, 2025 पर्यत
ऑनलाईन अर्ज सादर करावे
Learn more
–
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 17.12.2024 ते 07.01.2025.
–
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात.
SBI bharti 2024
Learn more
-वयोमर्यादा-
वरील सर्व पदांसाठी किमान वय 20 आणि कमाल वय 28 वर्षे
(SC-ST साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट/ PwBD साठी 10 वर्षे सुट/ Ex. Ser. साठी 03 वर्षे सुट)
Learn more
- परीक्षा शुल्क (फी) -
– वरील सर्व पदांसाठी परीक्षा शुल्क (फी) – रु. 750/-
– SC/ST / PwBD/ महिलांसाठी फी लागू नाही.
Learn more
एकूण – 13735 पदे
पदांचे नांव-
कनिष्ठ सहायक (Junior Assistants) -13735
(संपुर्ण भारतात)
-1163
(संपुर्ण महाराष्ट्रात)
Learn more
पदांसंबंधी अधिक माहितीसाठी तसेच अर्जाशी संबंधीत इतर तपशिल / माहितीसाठी आजच आमच्या वेबसाईट वर भेट द्या...
Learn more
Learn more