पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी…
न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. (NIACL) मध्ये पदभरती…!!
आजच अर्ज करा…
येथे बघा संपूर्ण माहिती..!!
Learn more
सहाय्यक (Assistant) या पदाच्या एकुण 500 (महाराष्ट्र साठी – 105 जागा) जागांची पदभरती करीता न्यु इंडिया कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
Learn more
💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 17.12.2024 ते 01.01.2025
📍नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात
New India Assistant Recruitment 2024
Learn more
एकूण – 500 पदे-
पदांचे नांव-
सहायक (Assistants) -500
(संपुर्ण भारतात)
-105
(संपुर्ण महाराष्ट्रात)
Learn more
-वयोमर्यादा-
वरील सर्व पदांसाठी किमान वय 21 आणि कमाल वय 30 वर्षे
(SC-ST साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट/ PwBD साठी 10 वर्षे सुट/
Ex. Ser. साठी 03 वर्षे सुट.)
Learn more
परीक्षा शुल्क (फी)-
– अमागासवर्ग / OBC/ EWS साठी परीक्षा शुल्क (फी)-
रु. 750/-
– SC/ST/PwBD/Ex.Ser. साठी परीक्षा शुल्क (फी)-
रु. 100/-
Learn more
पदांसंबंधी अधिक माहितीसाठी तसेच अर्जाशी संबंधीत इतर तपशिल / माहितीसाठी आजच आमच्या वेबसाईट वर भेट द्या...
Learn more
Learn more