शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मध्ये (CIDCO) सहाय्यक विकास अधिकारी , क्षेत्राधिकारी या संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावे
वयोमर्यादा- – वरील पदांसाठी खुल्याप्रवर्गासाठी उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे असावे.– मागासवर्गीय साठी 43 वर्षे/दिव्यांग साठी 45 वर्षे– आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक साठी 43 वर्षे