टाटा मुलभूत अनुसंधान संस्थान मध्ये tifr recruitment 2024 ट्रेनी लिपिक या पदाच्या एकुण 15 जागांची पदभरती.
टाटा मुलभूत अनुसंधान संस्थान मध्ये tifr recruitment 2024 लेखा शाखा तसेच प्रशासन शाखा मध्ये ट्रेनी लिपिक या पदाच्या अनुक्रमे 10 पद आणि 05 पद अशा एकुण 15 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून टाटा मुलभूत अनुसंधान संस्थान च्या https://tifrrecruitment.tifrh.res.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 21 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 17 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 17 नोव्हेंबर, 2024 आहे. दिनांक 18 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 09.00 वाजता थेट मुलाखती द्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा.
एकूण – 15 पदे tifr recruitment 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | लिपिक ट्रेनी (लेखा) | 10 |
2 | लिपिक ट्रेनी (प्रशासन) | 5 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव- tifr recruitment 2024
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 1.10.2004 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- लिपिक ट्रेनी (लेखा)/ (प्रशासन) या पदासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | लिपिक ट्रेनी (लेखा)/ (प्रशासन) | 1.मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे.
2. संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा- tifr recruitment 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.07.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- वरील दोन्ही पदासाठी कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
🔗Important link🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज – लिपिक ट्रेनी (लेखा) 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज – लिपिक ट्रेनी (प्रशासन) 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
परीक्षा शुल्क (फी)- tifr recruitment 2024
- सदर वरील दोन्ही पदासाठी परीक्षा फी लागू नाही.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
उमेदवारांसाठी महत्वाच्या सुचना –
- वर नमूद केलेल्या दोन्ही पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- सदर पदांकरिता थेट मुलाखती 18 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- ट्रेनी लिपिक (लेखा) या पदासाठी मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
- ट्रेनी लिपिक (प्रशासन) या पदासाठी मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांची लेखी परीक्षा तसेच त्यांची स्कील टेस्ट सुध्दा घेण्यात येणार आहे.
- सदर वरील दोन्ही पदाच्या मुखाखतीवेळी उमेदवारांनी दिनांक 18 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 09.00 वाजता आवश्यक ते मुळ कागदपत्र आणि झेरॉक्स प्रतीसह टाटा मुलभूत अनुसंधान संस्थान, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – 400005 या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- वरील दोन्ही पदांसाठी साधारणपणे दिनांक 18 नोव्हेंबर,2024 रोजी सकाळी 10.00 वाजता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- मुलाखतस्थळी दिनांक 18 नोव्हेबर, 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेनंतर कोणत्याही परीस्थितीमध्ये उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी सोबत येतांना क्लिप बोर्ड तसेच पेन घेवून जाणे.
- मुलाखतस्थळी जातांना उमेदवारांनी सोबत- 1. ऑनलाईन अर्जाची प्रत 2. सध्याचा पासपोर्ट साईज फोटो. 3. ओळखीचा पुरावा-(आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना.) मुळ प्रत तसेच झेरॉक्स प्रत सुध्दा उमेदवारांनी सोबत असणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- उमेदवारांनी अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- वरील दोन्ही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवाराने पात्रता आणि इतर निकष पुणे करीत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.भर्ती अधिकारी यांना आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारण्यास अधिकार आहेत. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुलाखतीसाठी पत्ता – |
टाटा मुलभूत अनुसंधान संस्थान,
01, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – 400005 |
👉संस्थेला जाण्यासाठी, उमेदवार हे बेस्ट बस मार्ग क्रमांक ३, ११ आणि १२५ (सीएसटी, मुंबई येथून) किंवा क्रमांक 137 (चर्चगेट स्थानकावरून) मार्गाने नेव्ही नगर येथील संस्थेस येऊ शकता.