Join Whatsapp Group

Join Telegram Group

Tata Memorial Centre Career 2024 टाटा मेमोरीअल सेंटर मध्ये पदभरती.

पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी… टाटा मेमोरीअल सेंटर मध्ये Tata Memorial Centre Career 2024 (TMC Recruitment 2024) विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे पदभरती…जाणून घ्या संपुर्ण माहिती..

टाटा मेमोरीअल सेंटर मध्ये Tata Memorial Centre Career 2024 (Tata Memorial Centre job 2024) (TMC job 2024) (TMC Career 2024) टेक्निशन (Technician), मेडीकल रेकॉर्ड टेक्निशन (Medical Record Technician) या पदाच्या थेट मुलाखतीद्वारे पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून टाटा मेमोरीअल सेंटर च्या https://actrec.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावर तसेच वरीष्ठ/कनिष्ठ सांख्यिकी (Senior & Junior Statistician) या पदाच्या थेट मुलाखतीद्वारे पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून टाटा मेमोरीअल सेंटर च्या https://tmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. खालील दिलेल्या दिनांक, वेळ आणि ठिकाणावर थेट मुलाखती द्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली माहिती /जाहिरात पहा.

Tata Memorial Centre Career 2024
Tata Memorial Centre Career 2024

एकूण – 04 (अंदाजित) पदे Tata Memorial Centre Career 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 टेक्निशन (Technician) 01
2 मेडीकल रेकॉर्ड टेक्निशन

(Medical Record Technician)

01
3 वरीष्ठ सांख्यिकी (Senior Statistician) 01
4 कनिष्ठ सांख्यिकी (Junior Statistician) 01

शैक्षणिक अर्हता व अनुभव- Tata Memorial Centre Career 2024

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात नमूद मुलाखती दिनांक पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व पदांसाठी उमेदवार हा भारताचा तसेच महाराष्ट्रचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 टेक्निशन (Technician)
  • B.Sc. Or Equivalent with DMLT/M.SC
  • किमान 6 महिने अनुभव
2 मेडीकल रेकॉर्ड टेक्निशन

(Medical Record Technician)

  • B.Sc. in any Stream from recognized university with Diploma in Medical record Technology
  • किमान 01 वर्षे अनुभव
3 वरीष्ठ सांख्यिकी (Senior Statistician)
  • B.Sc in Statistics OR Biostatistics + 4वर्षे अनुभव /
  • M.Sc. Statistics OR Biostatistics + 2 वर्षे अनुभव
4 कनिष्ठ सांख्यिकी (Junior Statistician)
  • B.Sc in Statistics OR Biostatistics /
  • M.Sc. Statistics OR Biostatistics

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗Important link🔗
📑 जाहिरात (Notification) 📑

 (Technician)

👉 येथे क्लिक करा
📑 जाहिरात (Notification) 📑

(Medical Record Technician)

👉 येथे क्लिक करा
📑 जाहिरात (Notification) 📑

(Senior & Junior Statistician)

👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 – ACTREC 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 – TMC 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- Tata Memorial Centre Career 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय मुलाखती दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील पद क्र.01 पदांसाठी कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • वरील पद क्र.02 पदांसाठी कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • वरील पद क्र 03 व 04 साठी जाहिरातीमध्ये वयोमर्यादाचा उल्लेख देण्यात आलेला नाही.

परीक्षा शुल्क (फी)- Tata Memorial Centre Career 2024
  • सदर वरील दोन्ही पदासाठी परीक्षा फी लागू नाही.

वेतन (सैलरी)-
अ.क्र. पदांचे नांव वेतन – दर महिना
1 टेक्निशन (Technician) Rs. 24850/- to Rs. 35000/-
2 मेडीकल रेकॉर्ड टेक्निशन

(Medical Record Technician)

Rs. 24850/- to Rs. 35000/-
3 वरीष्ठ सांख्यिकी (Senior Statistician) Rs. 34000/- to Rs. 91000/-
4 कनिष्ठ सांख्यिकी (Junior Statistician) Rs. 21100/- to Rs. 54000/-

मुलाखत दिनांक आणि उपस्थिती वेळ- Tata Memorial Centre Career 2024
अ.क्र. पदांचे नांव मुलाखत दिनांक उपस्थिती वेळ
1 टेक्निशन (Technician) 04 डिसेंबर, 2024  सकाळी 10.00 ते 10.30 वा. पर्यत
2 मेडीकल रेकॉर्ड टेक्निशन

(Medical Record Technician)

06 डिसेंबर, 2024  सकाळी 10.00 ते 10.30 वा. पर्यत
3 वरीष्ठ सांख्यिकी (Senior Statistician) 12 डिसेंबर, 2024 सकाळी 10.00 ते 11.00 वा. पर्यत
4 कनिष्ठ सांख्यिकी (Junior Statistician)

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सुचना – Tata Memorial Centre Career 2024
  • वर नमूद केलेल्या पदांसाठी थेट मुलाखत स्थळी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • मुलाखती संबंधी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • सदर उपरोक्त पदांकरिता थेट मुलाखती वर दर्शविण्यात आलेल्या पदांच्या समोरील दिनांक रोजी घेण्यात येणार आहे.
  • सदर वरील पद क्रमांक 01 व 02 या पदांच्या मुखाखतीवेळी उमेदवारांनी वर नमुद मुलाखती दिनांक रोजी दिलेल्या वेळेपूर्वी (Reporting Time) आवश्यक ते मुळ कागदपत्र आणि झेरॉक्स प्रतीसह  3 rd floor, Khanolkar Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210 या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • सदर वरील पद क्रमांक 03 व 04 या पदांच्या मुखाखतीवेळी उमेदवारांनी वर नमुद मुलाखती दिनांक रोजी दिलेल्या वेळेपूर्वी (Reporting Time) आवश्यक ते मुळ कागदपत्र आणि झेरॉक्स प्रतीसह  3 rd floor, Main Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Road, Parel, Mumbai- 400012 या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • मुलाखतस्थळी नमुद मुलाखती दिनांक रोजी मुलाखती वेळी  (Reporting Time) कोणत्याही परीस्थितीमध्ये उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • मुलाखतस्थळी जातांना उमेदवारांनी सोबत- 1. ऑनलाईन अर्जाची प्रत 2. सध्याचा पासपोर्ट साईज फोटो. 3 ओळखीचा पुरावा-(आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना.) 4. शैक्षणिक अर्हतेच्या मुळ प्रत तसेच झेरॉक्स प्रत 5. अनुभव प्रमाणपत्र 6. आवश्यक ती सर्व कागदपत्रे सुध्दा सोबत असणे आवश्यक आहे.
  • थेट मुलाखती देण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी सेंटरच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – टाटा मेमोरीअल सेंटर, मुंबई यांचे कार्यक्षेत्र.

⇒🚊 खारघर सेंटरला जाण्यासाठी, उमेदवार हे ठाणे वरून पनवेल कडे जाणा-या हार्बर लाईन लोकलने खारघर स्टेशन ला उतरून जावू शकतात. किंवा पनवेल वरून ठाणे / सीएसटी कडे जाणा-या लोकल ट्रेन सुध्दा खारघर स्टेशन ला उतरून उमेदवार जावू शकतात.


📍 मुलाखत ठिकाण 📍
📌 पद क्रमांक 01 व 02 साठी 📌
📌 पद क्रमांक 03 व 04 साठी 📌

TMC-ACTREC

3 rd floor,

Khanolkar Shodhika,

TMC-ACTREC, Sec-22,

Kharghar, Navi Mumbai- 410210

Tata Memorial Hospital

3 rd floor,

Main Building,

Tata Memorial Hospital,

Dr. E. Borges Road, Parel, Mumbai- 400012

Leave a Comment