पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी… सोलापूर जनता सहकारी बँके मध्ये (SJSB Bank) (Solapur Janata Sahakari Bank) Solapur Janata Bank Recruitment 2024 पदभरती… आजच अर्ज करा… जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!
सोलापूर जनता सहकारी बँके मध्ये (SJSB Bank) (Solapur Janata Sahakari Bank) Solapur Janata Bank Recruitment 2024 (Solapur Janata Bank Job 2024) Solapur Janata Bank Career 2024 (SJSB Bank Recruitment 2024) (Solapur Janata Bank Vacancy 2024) (SJSB Bank Job 2024) (Solapur Janata Bank Bharti 2024) प्रशिक्षणार्थी लिपिक (Trainee Clerk) या संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता पात्र इच्छूक उमेदवारांकडून बॅकेच्या www.sjsbbank.com या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 13 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 31 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
📌 महत्वाचे दिनांक 📌 - Solapur Janata Bank Recruitment 2024
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 13.12.2024 ते 31.12.2024.
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 31.12.2024.
- 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📝 कागदपत्रे पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण –सोलापूर, लातूर, धाराशिव, छ.संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड (महाराष्ट्र) & विजयपुरा (कर्नाटक).
एकूण – — पदे- Solapur Janata Bank Recruitment 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | प्रशिक्षणार्थी लिपिक (Trainee Clerk) | जाहिरातीत नमूद नाही |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Solapur Janata Bank Recruitment 2024 Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात दिनांक 31.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा /महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | प्रशिक्षणार्थी लिपिक (Trainee Clerk) |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗Important link🔗 |
|
📑 जाहिरात (Notification) – मराठी 📑 | 👉 येथे क्लिक करा |
📑 जाहिरात (Notification) – English📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- Solapur Janata Bank Recruitment 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 31.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- वरील पदांसाठी खुल्याप्रवर्गासाठी उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षे असावे.
- मागासवर्गीय साठी 40 वर्षे.
परीक्षा शुल्क (फी)- Solapur Janata Bank Recruitment 2024
- सर्व प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- 885/-
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – Solapur Janata Bank Recruitment 2024 Salary
अ.क्र. | पदांचे नांव | वेतन संरचना |
1 | प्रशिक्षणार्थी लिपिक (Trainee Clerk) | नियमानूसार (बॅकेच्या धोरणानुसार) |
अर्ज प्रस्तुतीः-
- जाहिरातीस अनुसरून पात्र इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेपासून बँकेच्या वेबसाईट www.sjsbbank.com वर दिलेल्या लिंकनुसार (लिंक/ https://sjsbbank.com/View/Page/Careers) अर्ज ऑनलाईन भरून प्रस्तुत करावे. आवेदन पत्र भरत असताना जी माहिती अनिवार्य आहे. ती पूर्णपणे भरल्यानंतरच अर्ज संगणक प्रणालीतून स्वीकृत होईल. अर्जास संगणक प्रणालीकडून विशिष्ट क्रमांक दिला जाईल. त्या क्रमांकाचा उपयोग परीक्षा शुल्क भरण्यासाठी होणार आहे. उपरोक्तनुसार प्रस्तुत केलेल्या अर्जावर विहित केलेल्या जागेत उमेदवाराने स्वतःचा स्कॅन केलेला फोटो (पासपोर्ट साईज 3.5cm x 4.5cm) अपलोड करून अर्ज पूर्ण करावा.
परिक्षा शुल्कः
- सदरचे शुल्क पेमेंट गेट-वे चा उपयोग करून करावयाचे आहे. त्यासाठी संबंधित प्रणालीचे शुल्क अतिरिक्त असेल.
परिक्षाः
- परिक्षा Computer Based Test (CBT-MCQ Type) पद्धतीने घेतली जाईल. सदर परिक्षा सोलापूर (महाराष्ट्र) शहरात निरनिराळ्या केंद्रावर आयोजित होईल. परिक्षेचा दिनांक, वेळ, केंद्राचे नाव व पत्ता इत्यादी बाबत उमेदवारांच्या हॉल तिकीटमध्ये उल्लेख केला जाईल. हॉल तिकीट बाबतच्या सूचना SMS/EMAIL द्वारा दिली जाईल. तसेच परिक्षेचे स्वरूप, माहितीपत्रक, फॉर्म भरण्याआधी Website वर उपलब्ध आहे.
उपस्थिती खर्चः
- परिक्षा व मुलाखत सोलापूर येथे होईल व उमेदवारांना स्वः खर्चाने येणे जाणे करावे लागेल.
वेतनः
- सदर पदासाठी बँकेच्या धोरणानुसार बँकेने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वेतन देण्यात येईल. हंगामी (ट्रेनी / प्रोबेशन) कालावधीतील काम बँकेस समाधानकारक वाटल्यास आवश्यकतेनुसार पदे कायमस्वरूपी भरण्यात येतील. मात्र हे बँकेस बंधनकारक असणार नाही. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार बँक स्वीकारणार नाही.
अन्य बाबीः
- परिक्षा, व्यक्तिगत मुलाखत, अतिरिक्त शिक्षण, कामाचा अनुभव यांच्या गुणांकनाचे आधारे अंतिम यादी तयार केली जाईल. नियुक्त उमेदवारास / व्यक्तीस बँकेच्या कामाच्या सोयीच्या दृष्टीने बँकेच्या कोणत्याही शाखेत काम करावे लागेल.
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र प्रस्तुत करावे. यासाठी आवेदन पत्र दिनांक 13/12/2024 पासून दिनांक 31/12/2024 मध्यरात्री पर्यंत प्रस्तुत करता येईल. वरील अटी व शर्तीमध्ये गरजेनुसार बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राहील. उमेदवारांच्या निवडीचे परिक्षा प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अथवा सदर भरती प्रक्रिया काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्याचे अधिकार बँकेकडे राहतील.
- उमेदवारांनी खोटी व चुकीची माहिती बँकेस कळविल्यास त्यांना या भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर (Stage) अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज भरताना / दाखल करताना काही अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांक – 8956787043 तसेच Email- admission@epravesh.com वर संपर्क साधवा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 डिसेंबर, 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.