समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे Social Welfare Pune 2024 यांच्या आस्थापनेवरील विविध सवंर्गाच्या एकुण जागा 219 पदांची सरळसेवेने पदभरती (मुदतवाढ)
Social Welfare Pune 2024 समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधिक्षक (महिला) तसेच सर्वसाधारण, समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता/ पात्रता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक
11 नोव्हेंबर 202430 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर कृपया माहितासाठी जाहिरात पहा.
एकुण जागा- 219 पदे Social Welfare Pune 2024
अ.क्र. | संवर्ग | वेतनश्रेणी | एकुण पदे |
1 | वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक | S-14: 38600-122800 | 05 |
2 | समाज कल्याण निरिक्षक | S-13: 35400-112400 | 39 |
3 | गृहपाल/अधिक्षक (महिला) | S-14: 38600-122800 | 92 |
4 | गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण) | S-14: 38600-122800 | 61 |
5 | उच्चश्रेणी लघुलेखक | S-16: 44900-142400 | 10 |
6 | निम्नश्रेणी लघुलेखक | S-15: 41800-132300 | 03 |
7 | लघुटंकलेखक | S-8: 25500-81100 | 09 |
वयोमर्यादा-Social Welfare Pune 2024
किमान वय 18 वर्षे व कमाल अमागास वर्ग साठी 38 वर्षे व मागासवर्गासाठी 43 वर्षे.
शैक्षणिक पात्रता- Educational Qualification Social Welfare Pune 2024
अ.क्र | संवर्ग | शैक्षणिक पात्रता |
1 | वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 1) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्या.)
2) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
2 | समाज कल्याण निरिक्षक | 1) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
2) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
3 | गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण) / गृहपाल/अधिक्षक (महिला) | 1) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्या)
2) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
4 | उच्चश्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
1. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा 2. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) मराठी टंकलेखन वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
1. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा 2. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील ” 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) मराठी टंकलेखन वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
6 | लघुटंकलेखक | शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र) |
Important link | |
जाहिरात (Notification) | पहा |
ऑनलाईन अर्ज | पहा |
परीक्षा शुल्क (फी)-Social Welfare Pune 2024
- खुला प्रवर्ग- रु.1000/-
- मागास प्रवर्ग- रु.900/-
- माजी सैनिकाना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
- उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून स्वतंत्र परीक्षा शुल्क (फी ) भरणे बंधनकारक आहे.
अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
सर्वसाधारण सुचना :-
1) अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
2) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ- https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती 2024 / social welfare recruitment 2024 असे आहे.
3) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4) अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
5) अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 10.10.2024 रोजी 17.00 वाजल्यापासून दिनांक १11.11.2024 30.11.2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत राहील.
6) ऑनलाईन परीक्षेचा निकाल https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
7) गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.