Join Whatsapp Group

Join Telegram Group

SBI recruitment 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदभरती.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) SBI bharti 2024 (SBI recruitment 2024) मध्ये पदभरती… आजच अर्ज करा…

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) SBI bharti 2024 (SBI recruitment 2024) (SBI SCO Job 2024) (SBI specialist officer) (SBI Exams) मध्ये विविध संवर्गाच्या रिक्त जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया च्या https://sbi.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 22 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 12 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 12 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा. (SBI Vacancy 2024)

SBI recruitment 2024
SBI recruitment 2024

📌 महत्वाचे दिनांक 📌 - (SBI recruitment 2024)
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 22.11.2024 ते 12.12.2024
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 12.12.2024
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक- जानेवारी-2025 (Tentative.)
  • 📌मुलाखत दिनांक – नंतर कळविण्यात येईल
  • 📍नोकरी ठिकाण – संपुर्ण भारतात

एकूण –169 पदे SBI recruitment 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 असिस्टंट मॅनेजर/ (Engineer- Civil) 43
2 असिस्टंट मॅनेजर/(Engineer- Electrical) 25
3 असिस्टंट मॅनेजर/ (Engineer- Fire) 101

शैक्षणिक अर्हता व अनुभव- SBI recruitment 2024 Education Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात शेवटच्या दिनांक 01.10.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 असिस्टंट मॅनेजर/ (Engineer- Civil)
  • Bachelor’s degree in civil engineering with minimum 60% marks
  • 02 वर्षे अनुभव
2 असिस्टंट मॅनेजर/(Engineer- Electrical)
  • Bachelor degree in electrical engineering with minimum 60% marks.
  • 02 वर्षे अनुभव
3 असिस्टंट मॅनेजर/ (Engineer- Fire)
  • B.E. (Fire) OR B.E / B. Tech (Safety & Fire Engineering) OR B.E / B. Tech (Fire technology & Safety Engineering) OR 4-year degree in Fire Safety
  • 02 वर्षे अनुभव

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- SBI recruitment 2024 age limit

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • पद क्र.1 या पदासाठी किमान 21 व कमाल 30 वर्षे असावे.
  • पद क्र.2 या पदासाठी किमान 21 व कमाल 30 वर्षे असावे.
  • पद क्र.3 या पदासाठी किमान 21 व कमाल 40 वर्षे असावे.

परीक्षा शुल्क (फी)- SBI recruitment 2024 Application Fee –

  • अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.750/-
  • SC/ST / PwBD साठी कोणतेही परीक्षा शुल्क लागू नाही.
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

निवड प्रक्रिया- SBI recruitment 2024 Selection Process

पद क्र. 1 व 2 साठी-

  • ऑनलाईन चाचणी व परस्परसंवाद (मुलाखत) चाचणी घेतली जाणार आहे
  • ऑनलाईन चाचणी हि सामान्य योग्यता आणि व्यावसायिक चाचणी अश्या दोन विभागात घेतली जाणार आहे. भाग I हा सामान्य योग्यता 1:30 तासाचा पेपर असेल,यामध्ये तार्किक चाचणी (Test of Reasoning ) 50 प्रश्नना 50 गुण, परिमाणात्मक योग्यता (Quantitative Aptitude) 35 प्रश्नना 35 गुण, इंग्रजी ज्ञानावर 50 प्रश्नना 50 गुण असतील. तर भाग II हा व्यावसायिक चाचणी हि 45 मिनिटांची असेल यात Civil or Electrical Engineering वर आधारीत 50 प्रश्नांसाठी 100  गुण असतील.
  • ऑनलाईन चाचणी हि जानेवारी 2025 मध्ये अंदाजित वर्तली आहे. त्यासंबंधीचे हॉल तिकिट उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडी वर पाठविण्यात येईल.
  • ऑनलाईन चाचणीसाठी परीक्षा केंद्र हे जाहिरातीमध्ये नमूद भारतातील प्रमुख शहराच्या  ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, अमरावती, नागपूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर या परीक्षाकेंद्रावर होणार आहे
  • उमेदवारांनी वरील पैकी एक परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे. परीक्षा केंद्रा बदलविण्याची उमेदवारांची कोणतेही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • प्रोफेशनल नॉलेज (पीके) पेपर सोडले तर इतर पेपर पात्र स्वरूपाचे असतील. उमेदवारांनी किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे. किमान पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील.प्रश्न द्विभाषिक असेल म्हणजे हिंदी आणि इंग्रजीमध्ये. उमेदवारांना हिंदी किंवा इंग्रजीमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय असेल ( इंग्रजी भाषा चाचणी वगळता).
  • परस्परसंवादासाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी चाचणी वगळता ठरविल्यानुसार कट ऑफ गुणांच्या समान किंवा त्याहून अधिक गुण मिळवले पाहिजेत.
  • परस्परसंवाद (मुलाखत): बँकेने ठरविल्यानुसार वर्गवारीनुसार पुरेशा उमेदवारांना परस्परसंवादासाठी बोलावले जाईल
  •  कामगिरी नंतर परस्परसंवादा हि 25 गुण असतील. इंटरॲक्शनमधील पात्रता गुण बँकेने ठरवल्याप्रमाणे असतील.
  • ऑनलाइन लेखी परीक्षेत –70%, मुलाखत –30%. गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यानंतरच उमेदवारांचा अंतिम निकालासाठी विचार केला जाऊ शकतो

पद क्र 3 साठी-

  • शॉर्टलिस्टिंग: केवळ किमान पात्रता आणि अनुभवाची पूर्तता केल्याने उमेदवाराला परस्परसंवाद म्हणजेच मुलाखती साठी बोलवले जाईल. परस्परसंवाद बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स बँकेने ठरविल्यानुसार पुरेशी संख्या ठरवेल.उमेदवारांना परस्परसंवादासाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. उमेदवारांना संवादासाठी बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना संवादासाठी बोलावले जाईल.
  • परस्परसंवाद (मुलाखत): परस्परसंवादाला 100 गुण असतील. परस्परसंवादातील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील.
  • गुणवत्ता यादी: निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ परस्परसंवादात मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.

अर्ज कसा करावा- SBI recruitment 2024
  • उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे
  • SBI वेबसाइटवर उपलब्ध लिंकद्वारे https://bank.sbi/web/careers/current-openings या लिंक ने अर्ज सादर करावा. त्यातील सुचना तसेच आवश्यक तपशिल अचूक माहिती उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी जाहिरात नमुद आवश्यक ते कागदपत्रांच्या प्रति स्कॅन करून अपलोक करावे.
  • उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा. एकदा अर्ज पूर्णपणे भरलेला आहे, उमेदवाराने सबमिट करावा
  • एकाच वेळी एकच अर्ज उमेदवारांनी भरावयाचा आहे
  • अर्ज भरतांना माहिती/अनुप्रयोग जतन केल्यावर तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड द्वारे व्युत्पन्न केला जातो
  •  उमेदवारांनी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. नोंदणी क्रमांक वापरून जतन केलेला अर्ज पुन्हा उघडू शकतो
  • उमेदवाराने आवश्यक ती माहिती सबमिट करावे आणि ऑनलाइनसाठी पुढे जावे व फी भरणे.
  • ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी ऑनलाइन तयार केलेल्या प्रणालीची प्रिंटआउट घ्या
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर, 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment