Join Whatsapp Group

Join Telegram Group

nsc recruitment 2024 राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत एकुण १८८ जागांची पदभरती

राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत nsc recruitment 2024 विविध संवर्गाच्या पदांसाठी एकुण 188 जागांची पदभरती

राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत nsc recruitment 2024 विविध संवर्गाच्या पदांसाठी एकुण 188 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून राष्ट्रीय बियाणे मंडळाच्या www.indiaseeds.com या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 26 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 30 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

nsc recruitment 2024
nsc recruitment 2024

एकूण – 188 पदे nsc recruitment 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
2 असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
3 मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
4 मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
5 मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
6 सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
7 ट्रेनी (Agriculture) 49
8 ट्रेनी (Quality Control) 11
9 ट्रेनी (Marketing) 33
10 ट्रेनी (Human Resources) 16
11 ट्रेनी (Stenographer) 15
12 ट्रेनी (Accounts) 08
13 ट्रेनी (Agriculture Stores) 19
14 ट्रेनी (Engineering Stores) 07
15 ट्रेनी (Technician) 21

🔗Important link🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा

शैक्षणिक अर्हता व अनुभव- nsc recruitment 2024

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 30.11.2024 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व पदांसाठी उमेदवार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता व अनुभव
1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB + 10 वर्षे अनुभव
2 असिस्टंट मॅनेजर (Vigilance) MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB + 02 वर्षे अनुभव
3 मॅनेजमेंट ट्रेनी (HR) PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)
4 मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)
5 मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)
6 सिनियर ट्रेनी (Vigilance) MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (industrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public Administration) / LLB
7 ट्रेनी (Agriculture) B.Sc. (Agri.)   तसेच सोबत संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
8 ट्रेनी (Quality Control) B.Sc. (Agri.)   तसेच सोबत संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
9 ट्रेनी (Marketing) B.Sc. (Agri.)   तसेच सोबत संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
10 ट्रेनी (Human Resources) पदवीधर 

 संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) 

 संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

11 ट्रेनी (Stenographer) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स   (2) MS ऑफिस  (3) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. (4) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
12 ट्रेनी (Accounts) B.Com   तसेच सोबत संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
13 ट्रेनी (Agriculture Stores) B.Sc. (Agri.)   तसेच सोबत संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
14 ट्रेनी (Engineering Stores) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)
15 ट्रेनी (Technician) ITI  (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठी कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा- nsc recruitment 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ३०.११.२०२४ या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • पद क्रमांक ०१ साठी कमाल वय ५० वर्षे
  • पद क्रमांक ०२ साठी कमाल वय ३० वर्षे
  • पद क्रमांक ०३ ते १५ पर्यत साठी कमाल वय २७ वर्षे
  • (SC-ST साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट)

परीक्षा शुल्क (फी)- nsc recruitment 2024

  • अमागासवर्ग / OBC/ EWS / माजी सैनिक साठी – रु.५००/-
  • SC/ST / PwBD साठी फी लागू नाही.

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

nsc recruitment 2024
nsc recruitment 2024
  • या वरील सर्व भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.indiaseeds.com/current-career या अधिकृत वेबसाईटचा वापर करायचा आहे.
  • उमेदवारांना परीक्षेचे दिनांक तसेच मुलाखती साठीचे दिनांक कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर कळविले जाईल.
  • अर्ज फक्त वरील संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a Comment