Join Whatsapp Group

Join Telegram Group

NIV Pune Recruitment 2024 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे मध्ये (NIV Pune) पदभरती

नोकरीची सुवर्णसंधी… नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे मध्ये (NIV Pune) (National Institute of Virology Pune) NIV Pune Recruitment 2024 पदभरती… आजच अर्ज करा… जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे  मध्ये (NIV Pune) (National Institute of Virology Pune) NIV Pune Recruitment 2024 (NIV Pune Job 2024) NIV Pune Career 2024 (NIV ICMR Pune Recruitment 2024) (NIV Pune Vacancy 2024) (NIV ICMR Pune Job 2024) (NIV Pune Bharti 2024)  ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentice) या संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता पात्र इच्छूक उमेदवारांकडून NIV च्या www.niv.icmr.org.in या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑॅफलाईन पध्दतीने अर्ज डाऊनलोड करून दिनांक 11 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 26 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑफलाईन अर्ज दिलेल्या ईमेल वर सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑॅफलाईन अर्ज ईमेलद्वारे सादर करण्याचा शेवटचा दिनांक 26 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

NIV Pune Recruitment 2024
NIV Pune Recruitment 2024

📌 महत्वाचे दिनांक 📌 - NIV Pune Recruitment 2024
  • 💻ऑफलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 11.12.2024 ते दिनांक 26.12.2024.
  • 📃ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 26.12.2024.
  • 📝 मुलाखत / कागदपत्रे पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण –पुणे (महाराष्ट्र).

एकूण – 31 पदे- NIV Pune Recruitment 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 Electrician 08
2 Plumber 02
3 Mechanic (Refrigerator and Air Condition) 02
4 Programming & Systems Administration Assistant (PASAA) 13
5 Carpenter 02
6 Mechanic (Motor Vehicle) 02
7 Information & Communication 02

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- NIV Pune Recruitment 2024 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात दिनांक 11.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा /महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 Electrician
  • ITI (संबंधित विषयातील Trade)
2 Plumber
  • ITI (संबंधित विषयातील Trade)
3 Mechanic (Refrigerator and Air Condition)
  • ITI (संबंधित विषयातील Trade)
4 Programming & Systems Administration Assistant (PASAA)
  • ITI (संबंधित विषयातील/ COPA Trade)
5 Carpenter
  • ITI (संबंधित विषयातील Trade)
6 Mechanic (Motor Vehicle)
  • ITI (संबंधित विषयातील Trade)
7 Information & Communication
  • ITI (संबंधित विषयातील Trade)

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑफलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- NIV Pune Recruitment 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 26.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे.

परीक्षा शुल्क (फी)- NIV Pune Recruitment 2024

  • वरील पदभरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क (फी) लागु नाही.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – NIV Pune Recruitment 2024 Salary

अ.क्र. पदांचे नांव Stipend (Per Month)
1 Electrician Rs. 9770/-
2 Plumber Rs. 8685/-
3 Mechanic (Refrigerator and Air Condition) Rs. 9770/-
4 Programming & Systems Administration Assistant (PASAA) Rs. 8685/-
5 Carpenter Rs. 8685/-
6 Mechanic (Motor Vehicle) Rs. 9770/-
7 Information & Communication Rs. 9770/-

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना –
  • ICMR-NIV येथे भारत सरकारने लागू केलेल्या शिकाऊ कायदा, 1961 अंतर्गत खालील ट्रेडसाठी ITI ट्रेड ॲप्रेंटिस म्हणून योग्य/पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
ई-मेल पत्ता – apprenticeshipniv@gmail.com
  • टीप: ज्या उमेदवारांनी यापूर्वी संस्थेच्या दिनांक 22 ऑक्टोबर 2024 च्या जाहिरातीविरुद्ध अर्ज केला आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
  • केवळ ITI उत्तीर्ण झालेले नवीन विद्यार्थी, ज्यांनी अशा प्रकारची अप्रेंटिसशिप घेतलेली नाही आणि ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी केली आहे तेच शिकाऊ प्रशिक्षण घेण्यास पात्र आहेत. ICMR-NIV/ICMR किंवा भारत सरकारच्या कोणत्याही विभागात त्याच्या/तिच्या नियमित नियुक्तीसाठी प्रशिक्षणार्थीत्वाची ऑफर देणार नाही. या संस्थेतील एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावरच आवश्यक प्रमाणपत्र दिले जाईल.
  • इच्छुक पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रांच्या फोटो प्रतींसह जोडलेला अर्ज भरावा.
  • दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे apprenticeshipniv@gmail.com वर सबमिट करावा. कृपया अर्जांच्या हार्डकॉपी पाठवू नका.
  • फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
  • मुलाखतीची तारीख उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे दिली जाईल.
  • मुलाखतीच्या दिवशी आवश्यक ते प्रमाणपत्रे/प्रमाणपत्र/फोटो आयडी आणि त्याची स्वत:ची साक्षांकित छायाप्रत सह उमेदवार त्यांच्या स्वत:च्या खर्चावर उपस्थित राहतील
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक तपशीलासाठी संपुर्ण पत्ता-

ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च,

आरोग्य संशोधन विभाग,

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार,

20-अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे कॅम्प, पुणे-411 001.

ईमेल: apprenticeshipniv@gmail.com,

दूरध्वनी क्रमांक:  020-26006207/290


 

Leave a Comment