Join Whatsapp Group

Join Telegram Group

nicl recruitment 2024 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये एकुण 500 जागांची पदभरती

नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये nicl recruitment 2024 असिस्टंट या पदाच्या एकुण 500 जागांची पदभरती

नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये nicl recruitment 2024 सहायक (असिस्टंट) या पदाच्या एकुण 500 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या www.nationalinsurance.nic.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 24 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 11 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 11 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा.

nicl recruitment 2024
nicl recruitment 2024

एकूण – 500 पदे nicl recruitment 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 सहायक (असिस्टंट) 500 (महाराष्ट्रासाठी – 52 पदे)

शैक्षणिक अर्हता व अनुभव- nicl recruitment 2024

अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 सहायक (असिस्टंट) मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले.
  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 1.10.2004 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • सहायक (असिस्टंट) या पदासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.

🔗Important link🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
📑 पुर्व परीक्षा  -परीक्षा स्वरुप 📑 👉 येथे क्लिक करा
📑 मुख्य परीक्षा -परीक्षा स्वरुप 📑 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- 

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • किमान वय 21 वर्षे व कमाल 30वर्षे
  • (SC-ST साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट/ माजी सैनिकासाठी 05 वर्षे सुट.)
परीक्षा शुल्क (फी)- 
  • अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.850/-
  • SC/ST / PwBD/ माजी सैनिक साठी – 100/-

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

nicl recruitment 2024
nicl recruitment 2024

अर्ज कसा करावा- nicl recruitment 2024

  1. उमेदवारांनी प्रथम कंपनीच्या nationalinsurance.nic.co.in/  या वेबसाइटवर जाऊन त्यानंतरच्या “अप्लाय ऑनलाईन” वर जाऊन त्यात ‘रिक्रूटमेंट्स’ पृष्ठावर क्लिक करावे.
  2. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवार पाहिजे तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. तात्पुरती नोंदणी क्रमांक दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस आणि पासवर्डही पाठवला जाईल.
  3. उमेदवार एकाच वेळी अर्ज भरण्यास असमर्थ असल्यास, प्रविष्ट केलेला डेटा जतन करू शकतो. “सेव्ह आणि नेक्स्ट” टॅब निवडावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना “सेव्ह आणि नेक्स्ट” वापरावा. ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्याची आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
  4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरा आणि पडताळणी करा, कारण त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यांनतर “पूर्ण नोंदणी” वर क्लिक करा.
  5. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे.
  6. प्रमाणपत्रे / मार्कशीट / ओळख पुरावा यात कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
  7. तुम्ही भरलेला तुमचा तपशील “सत्यापित करा” आणि “जतन करा “आणि पुढील बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
  8. उमेदवार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
  9. “पूर्ण नोंदणी” करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
  10. आवश्यक असल्यास तपशील बदला आणि छायाचित्राची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच “पूर्ण नोंदणी वर क्लिक करा,अपलोड केलेले स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे आणि तुम्ही भरलेले इतर सर्व तपशील बरोबर आहेत कि नाही ते तपासा.
  11. “पेमेंट” टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा.
  12. ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट झाला असेल.

निवड/ परीक्षा पध्दती-

  • वरील पदांसाठी संगणक प्रणालीव्दारे इंग्रजी व हिंदी भाषेत असलेली 1 तासाची पुर्व परीक्षा – 100 गुणांची आणि 1.30 तासाची मुख्य परीक्षा – 200 गुणांची अशी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल.
  • पुर्व परीक्षा महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर, नागपूर, नाशिक, पुणे या जिल्हयाच्या/ मुख्यालयी घेण्यात येईल.
  • मुख्य परीक्षा हि फक्त मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर येथे घेण्यात येईल.
  • प्रत्येक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षेच्या प्रत्येक विषयात किमान गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि किमान एकूण गुण देखील विचारात घेतले जाणार आहेत.
  • अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा केंद्र बदला बाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षेचे दिनांक तसेच मुलाखती साठीचे दिनांक कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर कळविले जाईल.

Leave a Comment