Join Whatsapp Group

Join Telegram Group

mucbf bank job 2024 दि महाराष्ट्र अर्बन को-आप बॅंक्स फेडरेशन लि. मध्ये पदभरती

दि महाराष्ट्र अर्बन को-आप बॅंक्स फेडरेशन लि. मध्ये mucbf bank job 2024 विविध पदाच्या एकुण 35 जागांची पदभरती. 

दि महाराष्ट्र अर्बन को-आप बॅंक्स फेडरेशन लि. मध्ये mucbf bank job 2024 विविध पदाच्या एकुण 35 जागांची पदभरती करीता पात्र इच्छुक उमेदवारांकडून दि महाराष्ट्र अर्बन को-आप बॅंक्स फेडरेशन लि. च्या https://mucbf.in/exam-123  या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 12 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 26 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 26 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

Mumbai urban bank job 2024.
Mumbai urban bank job 2024.

महत्वाचे दिनांक-

  • ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 12.11.2024 ते 26.11.2024
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – 26.11.2024
  • परीक्षा दिनांक (कनिष्ठ लिपीक) – नंतर जाहिर करण्यात येईल.
  • मुलाखत दिनांक –  नंतर जाहिर करण्यात येईल.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे

एकूण – 35 पदे -Total vacancies mucbf bank job 2024

.

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 शाखा व्यवस्थापक / Branch Manager 05
2 आय. टी. व्यवस्थापक / IT Manager 01
3 लेखाधिकारी / Accounts Officer 01
4 वरिष्ठ अधिकारी / Senior Officer 07
5 अधिकारी / Officer 08
6 आय.टी. अधिकारी / IT Officer 01
7 कनिष्ठ लिपिक / Junior Clerk 12

शैक्षणिक अर्हता व अनुभव- Education Qualification for mucbf bank job 2024

  • mucbf bank job 2024 सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 31.10.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 शाखा व्यवस्थापक / Branch Manager
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
  • एम.एस.सी.आय.टी संगणक
  • 2 वर्षाचा बॅकिंग क्षेत्रातील अनुभव
  • मराठी/ हिंदी/ इंग्रजी – बोलणे/लिहिण/वाचणे चे ज्ञान असणे आवश्यक
2 आय. टी. व्यवस्थापक / IT Manager
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
  • एम.एस.सी.आय.टी संगणक
  • 5 वर्षाचा बॅकिंग क्षेत्रातील अनुभव
  • मराठी/ हिंदी/ इंग्रजी – बोलणे/लिहिण/वाचणे चे ज्ञान असणे आवश्यक
3 लेखाधिकारी / Accounts Officer
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
  • एम.एस.सी.आय.टी संगणक
  • 5 वर्षाचा बॅकिंग क्षेत्रातील अनुभव
  • मराठी/ हिंदी/ इंग्रजी – बोलणे/लिहिण/वाचणे चे ज्ञान असणे आवश्यक
4 वरिष्ठ अधिकारी / Senior Officer
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
  • एम.एस.सी.आय.टी संगणक
  • 5 वर्षाचा बॅकिंग क्षेत्रातील अनुभव
  • मराठी/ हिंदी/ इंग्रजी – बोलणे/लिहिण/वाचणे चे ज्ञान असणे आवश्यक
5 अधिकारी / Officer
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
  • एम.एस.सी.आय.टी संगणक
  • 3 वर्षाचा बॅकिंग क्षेत्रातील अनुभव
  • मराठी/ हिंदी/ इंग्रजी – बोलणे/लिहिण/वाचणे चे ज्ञान असणे आवश्यक
6 आय.टी. अधिकारी / IT Officer
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
  • एम.एस.सी.आय.टी संगणक
  • 5 वर्षाचा बॅकिंग क्षेत्रातील अनुभव
  • मराठी/ हिंदी/ इंग्रजी – बोलणे/लिहिणे चे ज्ञान असणे आवश्यक
7 कनिष्ठ लिपिक / Junior Clerk
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
  • एम.एस.सी.आय.टी संगणक
  • मराठी/ हिंदी/ इंग्रजी – बोलणे/लिहिणे चे ज्ञान असणे आवश्यक
  • महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

🔗Important link🔗

📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
📑परीक्षा पध्दती-📑

🔍कनिष्ठ लिपिक / Junior Clerk🔍

👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- mucbf bank job 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 31.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • पद क्र. 01, 02 व 03 साठी किमान वय 30 वर्षे व कमाल 40 वर्षे
  • पद क्र. 04 व 06 साठी किमान वय 30 वर्षे व कमाल 35 वर्षे
  • पद क्र. 05 साठी किमान वय 25 वर्षे व कमाल 35 वर्षे
  • पद क्र. 07 साठी किमान वय 22 वर्षे व कमाल 35 वर्षे

परीक्षा शुल्क (फी)- mucbf bank job 2024

  • वरील पद क्र. 01 ते 06 च्या पदांसाठी परीक्षा शुल्क (फी)- 590/-
  • वरील पद क्र. 07 च्या पदासाठी परीक्षा शुल्क (फी) – 1121/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

अर्ज कसा करावा- how to apply mucbf bank job 2024

  • उमेदवारांनी प्रथम कंपनीच्या  https://rect-123.mucbf.in/ या वेबसाइटवर जाऊन क्लिक करावे.
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवार पाहिजे तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. तात्पुरती नोंदणी क्रमांक दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस आणि पासवर्डही पाठवला जाईल.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरा आणि पडताळणी करा, कारण त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यांनतर “पूर्ण नोंदणी” वर क्लिक करा.
  • उमेवारांनी त्यांचे शैक्षणिक माहिती त्यानंतर त्यासाठी आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावी.
  • उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे.
  • प्रमाणपत्रे / मार्कशीट / ओळख पुरावा यात कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
  • तुम्ही भरलेला तुमचा तपशील “सत्यापित करा” आणि “जतन करा “आणि पुढील बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
  • उमेदवार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
  • “पूर्ण नोंदणी” करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
  • आवश्यक असल्यास तपशील बदला आणि छायाचित्राची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच “पूर्ण नोंदणी वर क्लिक करा, अपलोड केलेले स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे आणि तुम्ही भरलेले इतर सर्व तपशील बरोबर आहेत कि नाही ते तपासा.
  • “पेमेंट” टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा.
  • ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट झाला असेल.
  • त्यानंतर त्या अर्जाची प्रतची प्रिंट आऊट जतन करावी.

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

Mumbai urban bank job 2024.
Mumbai urban bank job 2024.

 

महत्त्वाच्या सूचना-mucbf bank job 2024 

  • र्जाची फी बँकेकडे ऑनलाइन पद्धतीने जमा केल्यावरच अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असे मानले जाईल.
  • उमेदवारांनी तपशील आणि अपडेटसाठी बँकेच्या/ फेडरेशनच्या अधिकृत संकेतस्थळ https://mucbf.in/exam-12 नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांना कोणताही वैयक्तिक संवाद पाठविला जाणार नाही.
  • ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा मुंबई, पुणे या जिल्हयाच्या/ मुख्यालयी घेण्यात येईल.
  • वैयक्तिक मुलाखत मुंबई येथे होणार आहे.
  • उमेदवारांना परीक्षेचे दिनांक तसेच मुलाखती साठीचे दिनांक अधिकृत संकेतस्थळावर कळविले जाईल.
  • ऑनलाइन परीक्षेसाठी स्थळ/तारीख बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • उमे‌द्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे. तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जामान्या सुचना, संदेश व माहिती उमे‌द्वारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेद्वाराची राहिल. तसेच ई-मेल आय. डी. व संदेशवहनरात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना फेडरेशन व बँक जबाबदार राहणार नाही.
  • सदर भरती प्रक्रियेदरम्यान फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करुन भरतीप्रक्रियेची अद्ययामत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमे‌द्वाराची राहील.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा.
  • उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रके, अन्य प्रमाणपत्रके व पुरावे जोडपे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमे‌द्वाराने त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किया त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबानदारी संबंधित उमे‌द्वाराची राहील व याबाबत उमे‌द्वारास कोठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता पेणार नाही.
  • ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही.
  • अपात्र उमे‌द्वारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
  • भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार फेडरेशनला व संबंधित बँकेस असेल व ऐनवेळी त्यात्त काही बदल झाल्यास तो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना पत्राने लेखी स्वरुपात कळविले जाणार नाही.

निवड/ परीक्षा पध्दती- mucbf bank job 2024

  • शाखा व्यवस्थापक, आय.टी. व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरीष्ठ अधिकारी, अधिकारी व आय.टी. अधिकारी या पदांकरीता भरती प्रक्रीया बॅकंमार्फत राबविण्यात येईल व पात्र उमेदवारांची मुलाखती बँकेमार्फत घेण्यात येईल.
  • कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमे‌द्वारांची १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.
  • कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेद्वाराची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रकांची पूर्व तपासणी/छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेद‌वारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
  • कागदपत्रकांच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्यांची वैधता पाहून उमे‌द्वाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. सदर छाननी प्रक्रियेत उमे‌द्वार कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेद्वारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार फेडरेशनने व संबंधित बँकेने राखून ठेवलेले आहेत व याबाबत उमे‌द्वारांना मागाहून कोणतीही तक्रार करता येणार नाही.
  • कनिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इ. बाबतची माहिती पात्र उमे‌द्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  • कनिष्ठ लिपिक पदाकरिता मुलाखतीचे वेळापत्रक उमे‌द्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल..
  • कनिष्ठ लिपिक पदाकरिता खालील तीन टप्प्यात निवड प्रक्रिया केली जाईल
  • ऑफलाईन परीक्षा: कनिष्ठ लिपिक पदाकरिता १०० गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता, इंग्रजी भाषा आणि व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, बैंकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल.
  • कागदपत्रके पडताळणी: उमे‌द्वारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उत्तरत्या क्रमवारीनुसार बैंक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रके पडताळणीसाठी बोलविण्यात येईल, त्यावेळी उमे‌दवाराने मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागद‌पत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमे‌द्वारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  • मुलाखतः कनिष्ठ लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणान्या उमे‌दवारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेच्या गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलाखतीकरिता १० गुण (शैक्षणिक पात्रतेकरिता ५ गुण व मौखिक मुलाखतीकरिता ५ गुण) राहतील.
  • उमे‌द्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखचनि उपस्थित रहावे लागेल.
  • परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • उमे‌द्वाराची अंतिम निवड सूची: उमे‌द्वाराचे ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल.
  • परीक्षेचे स्थळ : मुंबई आणि ठाणे शहर
  • उमे‌द्वारांना अर्ज भरतांना अडचणी/शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन अडचणी/शंकांचे निरसन करावे.  हेल्पलाईन क्रमांक- 7028495729
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर, 2024 आहे. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Leave a Comment