Join Whatsapp Group

Join Telegram Group

Meteorologist jobs 2024 भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे मध्ये पदभरती

पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी… भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे (Indian Institute of Tropical Meteorology Pune) IITM Meteorologist jobs 2024 (IITM Pune Recruitment 2024) मध्ये पदभरती… जाणून घ्या संपुर्ण माहिती…

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे (IITM Pune) IITM Meteorologist jobs 2024 (IITM Pune Meteorologist Recruitment 2024) (IITM Pune Meteorologist Vacancy 2024) मध्ये विविध संवर्गाच्या रिक्त 55 जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून IITM च्या https://www.tropmet.res.in/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 21 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 05 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 05 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

IITM Meteorologist jobs 2024
IITM Meteorologist jobs 2024

📌 महत्वाचे दिनांक 📌 - (IITM Pune)
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 21.11.2024 ते 05.12.2024
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 05.12.2024
  • 📌मुलाखत दिनांक – नंतर कळविण्यात येईल
  • 📌मुलाखत ठिकाण – नंतर कळविण्यात येईल
  • 📍नोकरी ठिकाणपुणे

एकूण –55 पदे Meteorologist jobs 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 प्रकल्प वैज्ञानिक-I 03
2 प्रकल्प वैज्ञानिक-II 05
3 प्रकल्प वैज्ञानिक-III 09
4 वरिष्ठ प्रकल्प सहयोगी 01
5 प्रकल्प सहयोगी-I 32
6 प्रकल्प सहयोगी-II 02
7 प्रकल्प व्यवस्थापक 01
8 प्रकल्प सल्लागार 01
9 कार्यक्रम व्यवस्थापक 01

शैक्षणिक अर्हता व अनुभव- Meteorologist jobs Education Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात शेवटच्या दिनांक 05.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 प्रकल्प वैज्ञानिक-I
  • पदव्युत्तर पदवी (Meteorology/ Oceanography/ Atmospheric Sciences/ Earth Sciences/Climate Sciences / Physics/ Geophysics (Meteorology)/ Electronics/Mathematics) OR
  • इंजिनिअरिंग पदवी किंवा डॉक्टरेट पदवी (Atmospheric Sciences/ Meteorology/ Physics/Electronics/ Mathematics)
  • 07 वर्षे अनुभव

 

2 प्रकल्प वैज्ञानिक-II
  • पदव्युत्तर पदवी (Atmospheric and Ocean Science/Meteorology/Radio Physics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T) OR
  • पदव्युत्तर पदवी (Atmospheric Physics /Atmospheric Sciences/ Meteorology/ Environmental sciences) OR
  •  M.E/M.Tech (Electronics/Instrumentation/EEE/Electronics & Telecommunication/ Mechanical/ Aerospace) 
  • 03 वर्षे अनुभव
3 प्रकल्प वैज्ञानिक-III
  • पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Instrumentation/ Atmospheric Physics /Atmospheric Sciences/ Meteorology/ Environmental sciences/ Geophysics/Physics/ Mathematics/ Meteorology/ Oceanography/ Statistics) OR
  • BE/BTech (Electronics/ Instrumentation/EEE/Electronics & Telecommunication/ Mechanical/Aerospace)
4 वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
  • MSc (Atmospheric Science/ GIS & Remote sensing) OR
  • BE/B.Tech   
  • 04 वर्षे अनुभव
5 प्रकल्प सहयोगी-I
  • इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics)
6 प्रकल्प सहयोगी-II
  • पदव्युत्तर पदवी (Physics, Applied Physics, Mathematics, Applied Mathematics, Statistics, Atmospheric Sciences, Meteorology, Oceanography, Climate Science, Environmental Sciences, Geophysics with Meteorology) OR
  • BE/B.Tech
7 प्रकल्प व्यवस्थापक
  • Ph.D. (Ocean/atmospheric sciences/ Physics/ Mathematics 
  • 20 वर्षे अनुभव
8 प्रकल्प सल्लागार
  • Ph.D. Ocean/atmospheric/climate sciences/ geophysics/ hydrology/ hydrometeorology/Physics/Mathematics OR ME/M.Tech 
  • 15 वर्षे अनुभव
9 कार्यक्रम व्यवस्थापक
  • Ph.D. (Ocean Sciences/ Atmospheric Sciences/Marine Sciences/ Physics/ Mathematics/ Environmental Science/ Engineering) 
  • 15 वर्षे अनुभव

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- Meteorologist jobs 2024 age limit

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 05.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • पद क्र.1 साठी उमेदवारांचे कमाल 45 वर्षे वय असावे.
  • पद क्र.2 साठी उमेदवारांचे कमाल 40 वर्षे वय असावे.
  • पद क्र.3 साठी उमेदवारांचे कमाल 35 वर्षे वय असावे.
  • पद क्र.4 साठी उमेदवारांचे कमाल 40 वर्षे वय असावे.
  • पद क्र.5 साठी उमेदवारांचे कमाल 35 वर्षे वय असावे.
  • पद क्र.6 साठी उमेदवारांचे कमाल 35 वर्षे वय असावे.
  • पद क्र.7 ते 8 साठी उमेदवारांचे किमान वय 45 वर्षे आणि कमाल 63 वर्षे वय असावे.

परीक्षा शुल्क (फी)- Meteorologist jobs Application Fee –

  • अमागासवर्ग / OBC/ EWS SC/ST / PwBD साठी कोणतेही परीक्षा शुल्क लागू नाही.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – Meteorologist jobs 2024 Salary
पदांचे नांव वेतनश्रेणी (मासिक)
प्रकल्प वैज्ञानिक-I Rs. 78000/- + HRA
प्रकल्प वैज्ञानिक-II Rs.67000/- + HRA
प्रकल्प वैज्ञानिक-III Rs.56000/- + HRA
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी Rs.42000/- + HRA
प्रकल्प सहयोगी-I Rs.35000/- + HRA

Rs.28000/- + HRA

प्रकल्प सहयोगी-II Rs.31000/- + HRA

Rs.25000/- + HRA

प्रकल्प व्यवस्थापक Rs.125000/-
प्रकल्प सल्लागार Rs.78000/-
कार्यक्रम व्यवस्थापक Rs.78000/-

अर्ज करण्याचाी प्रक्रिया- Meteorologist jobs 2024
  • जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांची संख्या प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार बदलू शकते.
  • इच्छुक पात्र उमेदवार त्यांचे अर्ज त्यांच्या सीव्हीसह फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज सबमिट करू शकतात त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २१ नोव्हेंबरपासून अधिकृत संकेतस्थळ http://www.tropmet.res.in/Careers वर उपलब्ध आहे.
  • अर्जांची हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही.
  • फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.

उमेदवारांसाठी सर्व साधारण सुचना-
  • केवळ आवश्यक पात्रता असणे हे उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाणार नाही. जाहिरातीला प्रतिसाद म्हणून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या मोठी असल्यास, निवड मंडळाला त्या सर्व उमेदवारांची मुलाखत घेणे किंवा लेखी परीक्षा घेणे सोयीचे किंवा शक्य होणार नाही. संस्था आवश्यक आणि वांछनीय पात्रता/शैक्षणिक कामगिरीच्या नोंदी/ पदासाठी संबंधित अनुभव किंवा अर्जांची तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या समितीने ठरविल्यानुसार इतर कोणत्याही निकषाच्या आधारे वाजवी मर्यादेपर्यंत उमेदवारांची यादी करू शकते.
  • ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले नाही त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • भारत सरकारच्या नियमांनुसार SC/ST/OBC/शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती/माजी सैनिकांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे.
  • अनुभवाचा दावा वैध कागदपत्रांद्वारे पुर्तता करणारा असावा.
  • ऑनलाइन/ऑफलाइन मुलाखतीत उमेदवारांच्या स्क्रीनिंग केलेल्या कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जात दिलेल्या तपशिलांचा पुरावा म्हणून सर्व मूळ कागदपत्रे आणि सामील होताना प्रत्येकाची छायाप्रत सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्रात आढळलेल्या कोणत्याही विसंगतीमुळे अर्ज अपात्र ठरतील. रुजू होताना मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास उमेदवार अपात्र ठरेल
  • निवडलेल्या उमेदवाराला वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे योग्य असल्याचे आढळून आल्यावर तात्काळ या पदावर रुजू व्हावे लागेल.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. SC/ST उमेदवारांसाठी भारत सरकारच्या आदेशानुसार TA/DA ग्राह्य धरण्यात येईल.
  • प्रमाणपत्रांच्या स्कॅन प्रतींशिवाय सादर केलेला ऑनलाइन अर्ज नाकारला जाईल.
  • सरकारी/निमशासकीय/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या अर्जदारांनी मुलाखतीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्याकडून आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र (NOC)’ सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर, 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment