आयडीबीआय बँक मध्ये idbi bank bharti 2024 एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) पदाच्या एकुण 1000 जागांची पदभरती.
आयडीबीआय बँक मध्ये idbi bank bharti 2024 एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) पदाच्या एकुण 1000 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून आयडीबीआय बँक च्या www.idbibank.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 07 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 16 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 16 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा.
एकूण – 1000 पदे How many vacancy in idbi bank bharti 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) | 1000
|
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Qualification of idbi bank bharti 2024
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 01.10.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील पदासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठी कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा-
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- वरील पदांसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे वय असणे आवश्यक आहे.
- SC-ST/Ex.Se साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट.
परीक्षा शुल्क (फी)-
- अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.1050/-
- SC/ST / PwBD साठी – 250/-
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
ऑन लाईन परीक्षा दिनांक – 01 डिसेंबर,2024 (Tentative)
वेतनश्रेणी – प्रथम वर्ष – 29000/- नंतर द्वितीय वर्ष – 31000/-
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
अर्ज कसा करावा- how to apply online form of idbi bank bharti 2024
- उमेदवारांनी प्रथम कंपनीच्या mscbank.com/career या वेबसाइटवर जाऊन त्यानंतरच्या “अप्लाय ऑनलाईन” वर जाऊन पृष्ठावर क्लिक करावे.
- अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवार पाहिजे तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. तात्पुरती नोंदणी क्रमांक दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस आणि पासवर्डही पाठवला जाईल.
- उमेदवार एकाच वेळी अर्ज भरण्यास असमर्थ असल्यास, प्रविष्ट केलेला डेटा जतन करू शकतो. “सेव्ह आणि नेक्स्ट” टॅब निवडावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना “सेव्ह आणि नेक्स्ट” वापरावा. ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्याची आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरा आणि पडताळणी करा, कारण त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यांनतर “पूर्ण नोंदणी” वर क्लिक करा.
- उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे.
- प्रमाणपत्रे / मार्कशीट / ओळख पुरावा यात कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
- तुम्ही भरलेला तुमचा तपशील “सत्यापित करा” आणि “जतन करा “आणि पुढील बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
- उमेदवार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
- “पूर्ण नोंदणी” करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
- आवश्यक असल्यास तपशील बदला आणि छायाचित्राची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच “पूर्ण नोंदणी वर क्लिक करा,अपलोड केलेले स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे आणि तुम्ही भरलेले इतर सर्व तपशील बरोबर आहेत कि नाही ते तपासा.
- “पेमेंट” टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा.
- ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट झाला असेल.
निवड प्रक्रिया- Selection Process of idbi bank Bharti 2024
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 07/11/2024 पासून 16/11/2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- IDBL च्या वेबसाइट: www.idbibank.in वर जाऊन – careers / current openings > Recruitment of Executive – operations and Sales (EOS) वर क्लिक करून उमेदवारांनी apply online वर जावून त्यांचा ऑनलाईन अर्ज सादर करावा. इतर कोणत्याही मार्गाने कागदपत्रांसह कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही फेरबदलांना परवानगी नाही. उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या डेटामध्ये आणि मूळ साक्ष्यांमध्ये काही तफावत आढळल्यास, अशा उमेदवारांची उमेदवारी नाकारली जाईल. म्हणून, ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी योग्य तपशील सादर करण्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे.
- उमेदवारांनी केवळ एकच ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांशी भविष्यातील सर्व माहिती केवळ त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारेच होतील. उमेदवारांनी त्यांच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरची अचूकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्जात घोषित केल्यानुसार ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- निवड प्रक्रिया मध्ये उमेदवारांना १. ऑनलाईन परीक्षा 2. कागदपत्र पडताळणी 3. वैयक्तिक मुलाखत आणि मेडीकल टेस्ट या प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
- परीक्षा हिऑनलाईन होणार असून त्यात 200 प्रश्नांची 200 गुणांची 1.30 तासाची परीक्षा होणार आहे.
- चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जाणार आहे.
- परीक्षेत किमान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना पुढील कागदपत्र पडताळणी तसेच मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे.
- ऑनलाईन परीक्षा हि 01 डिसेंबर, 2024 (सध्याची गृहित तारीख) असल्याने उमेदवारांनी वेळोवेळी बॅकेच्या संकेतस्थळावर भेट देवून माहिती घेणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रात ऑनलाईन परीक्षेसाठी छत्रपती संभाजी नगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर , मुंबई / ठाणे/ नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, रत्नागिरी, सोलापूर हया अशा जिल्हाच्या/ मुखालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी जन्मतारीख पुरावा, पदवी प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्रे, अनुभव पत्र यासारखी आधारभूत कागदपत्रे देखील सादर करणे आवश्यक आहे
- परीक्षा पध्दत तसेच इतर काही तपशीलासाठी उमेदवारांनी जाहिरातीचे अवलोकन करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.