गेल इंडिया लिमिटेड मध्ये GAIL India Job 2024 विविध पदांच्या एकुण 275 जागांसाठी भरती
गेल इंडिया लिमिटेड मध्ये GAIL India Job 2024 विविध पदांच्या एकुण 275 जागांसाठी भरती करीता पात्र इच्छुक उमेदवारांकडून गेल इंडिया लिमिटेडच्या https://gailonline.com या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 12 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 11 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 11 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
महत्वाचे दिनांक-
- ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 12.11.2024 ते 11.12.2024
- ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 11.12.2024
नोकरी ठिकाण – संपुर्ण भारतात
एकूण – 275 पदे How Many Vacancies for GAIL India Job 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | सिनियर इंजिनिअर | 98 |
2 | सिनियर ऑफिसर | 129 |
3 | सिनियर ऑफिसर (Medical Services) | 01 |
4 | ऑफिसर (Laboratory) | 16 |
5 | ऑफिसर (Security) | 04 |
6 | ऑफिसर (Official Language) | 13 |
7 | चीफ मॅनेजर | 14 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Education Qualification of GAIL India Job 2024
सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 11.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
अ.क्र. |
पदांचे नांव |
शैक्षणिक अर्हता |
1 | सिनियर इंजिनिअर |
|
2 | सिनियर ऑफिसर |
|
3 | सिनियर ऑफिसर (Medical Services) |
|
4 | ऑफिसर (Laboratory) |
|
5 | ऑफिसर (Security) |
|
6 | ऑफिसर (Official Language) |
|
7 | चीफ मॅनेजर |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗Important link🔗 |
|
📑 जाहिरात (Notification) 📑
पद क्र. 1 ते 6 साठी |
👉 येथे क्लिक करा |
📑 जाहिरात (Notification) 📑
पद क्र. 7 साठी |
👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- GAIL India Job 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 11.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- पद क्र. 01 व 02 साठी कमाल 28 वर्षे
- पद क्र. 03 व 04 साठी कमाल 32 वर्षे
- पद क्र. 05 साठी कमाल 45 वर्षे
- पद क्र. 06 साठी कमाल 35 वर्षे
- पद क्र. 07 साठी कमाल 40 वर्षे
- SC/ST साठी 05 वर्षे सुट /OBC साठी 03 वर्षे सुट
परीक्षा शुल्क (फी)- Application Fee for GAIL India Job 2024
- वरील सर्व पदांसाठी परीक्षा शुल्क (फी)- 200/-
- SC/ST / PwBD फी लागू नाही.
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
अर्ज कसा सादर करावा. How to apply for GAIL India Job 2024
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी गेल इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइट https://gailonline.com द्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो आणि ऑनलाइन अर्ज भरताना कार्यशील ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर प्रदान करावा.
- ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी अचूक तपशील सादर करण्याची अत्यंत काळजी घ्यावी.
- उमेदवार सबमिट करण्यापूर्वी माहिती संपादित/ दुरूस्ती करू शकतो. म्हणून उमेदवारांना अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्याचे पूर्वावलोकन करण्याचा सल्ला दिला जातो. एकदा फॉर्म सबमिट केल्यावर, त्यात दुरूस्ती करू शकत नाही.
- अर्ज सबमिट करण्यासाठी खाली काही अर्ज सादर करण्याचे चरण-दर-चरण प्रक्रिया खाली दिली आहे:
- पायरी-I: वैयक्तिक तपशील, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी. यूजर आयडी आणि पासवर्ड असेल.
- पायरी-II: क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.
- पायरी-III: जाहिरात क्रमांक निवडा आणि त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी उमेदवार अर्ज करणार आहेत तो पर्याय निवडा.
- चरण-IV: अर्ज पूर्ण करा (वैयक्तिक तपशील, पात्रता आणि अनुभव तपशील).
- चरण-V: पेमेंट करा (लागू असल्यास)
- पायरी-VI: उपलब्ध “अंतिम पूर्वावलोकन” पर्याय वापरून प्रविष्ट केलेले तपशील तपासा.
- पायरी-VII: सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
- ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवाराने अर्जाची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे
- ही भरती प्रक्रिया पुर्ण होई पर्यत भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत उमेदवारांनी जपून ठेवावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.