सरळसेवेने विधि सहायक (गट – ब) (अराजपत्रित) तसेच लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी पद भरण्यासाठी परीक्षेकरीता अभ्यासक्रम खालील प्रमाणे धर्मादाय आयुक्तालयाच्या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. Charity Commissioner Syllabus 2025
जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल.परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुध्दीमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ /बहुपर्यायी प्रश्न असतील.सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.विधि सहायक या पदाकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधुन निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.विधि सहायक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे. Charity Commissioner Syllabus 2025
निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदांकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील.जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधुन निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.निरीक्षक व वरिष्ठ लिपिक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे. Charity Commissioner Syllabus 2025
लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी, या संवर्गाचे परीक्षेचे गुण १२० व परीक्षेचा कालावधी एक तास राहील. तसेच व्यावसायीक चाचणीसाठी ८० गुणांची असेल, व जे उमेदवार परिक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवारांनाच व्यावसायीक चाचणी देता येईल.परीक्षा व व्यावसायीक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे. Charity Commissioner Syllabus 2025
लघुलेखक(उ. श्रे.),लघुलेखक(क.श्रे.), निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या सर्व पदांकरीताच्या परीक्षेचा अभ्यासक्रम. Charity Commissioner Syllabus 2025
अ.क्र. | विषय | घटक व उपघटक |
1 | मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उता यावरील प्रश्नांची उत्तरे. |
2 | इंग्रजी | Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and Phrases & their meaning and comprehension of passage. |
3 | बुध्दिमापन चाचणी | उमेदवार किती लवकर व अचुकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. |
4 | सामान्य ज्ञान | १) इतिहास:- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहाससामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. |
२) भूगोल :- महाराष्ट्राच्या भुगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदया, उदयोगधंदे इ. | ||
३) राज्यशास्त्र:- भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इ.- घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, समान नागरी कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी. | ||
४) सामान्य विज्ञान :- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene) | ||
५) चालू घडामोडी:- जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. |
-
Syllabus for Reasoning Test- Charity Commissioner Syllabus 2025
Sr. No. | Item |
1 |
|
2 |
|
3 |
|
4 |
|
5 |
|
6 |
|
7 |
|
8 |
|
9 |
|
10 |
|
11 |
|
12 |
|
🔗 Important link 🔗 | |
📑लघुलेखक(उ. श्रे.),लघुलेखक(क.श्रे.)📑 – अभ्यासक्रम
📑निरीक्षक व वरिष्ठ लिपिक 📑- अभ्यासक्रम |
👉 येथे क्लिक करा |
📑विधि सहायक (गट – ब) (अराजपत्रित)📑 – अभ्यासक्रम |
👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
सरळसेवेने विधि सहायक (गट – ब) (अराजपत्रित)
पद भरण्यासाठी परीक्षेकरीता अभ्यासक्रम
सरळसेवेने विधि सहायक (गट – ब) (अराजपत्रित) पद भरण्यासाठी परीक्षेकरीता अभ्यासक्रम खालील प्रमाणे धर्मादाय आयुक्तालयाच्या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. Charity Commissioner Syllabus 2025
अ.क्र. | विषय |
1 | The Constitution of India, 1950 |
2 | The Maharashtra Public Trust Act, 1950 |
3 | The Maharashtra Public Trust Rules, 1951 |
4 | The Societies Registration Act, 1860 and Maharashtra societies Registration Rules, 1971 |
5 | The Code of Civil Procedure, 1908 |
6 | The Bhartiya Nagarik Suraksha Sanhinta, 2023 |
7 | The Bhartiya Saksha Adhiniyam, 2023 |
8 | Administrative Tribunal Act, 1985 |
9 | Transfer of Property Act, 1882 |
10 | Interpretation of Statutes |
11 | The Bhartiya Nyaya Sanhita, 2023 |
12 | The Maharashtra Land Revenue Code, 1966 |
13 | The Indian Contract Act, 1872 |
14 | The Indian Trust Act, 1882 |
15 | The Limitation Act, 1963 |
16 | The Provincial Small Cause Court Act, 1887 |
17 | he Presidency Small cause Court Act, 1882 |
18 | The Maharashtra Right to Public Services Act,2015 |
19 | Contempt of Courts Act,1971 |
20 | The Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition And Redressal) Act, 2013 |
21 | The Minimum wages Act,1948 |
22 | The Right to Information Act, 2005 |
23 | The Maharashtra Public Record Act, 2005 |
24 | Prevention of Delay in Discharge of Official Duties Act,2005 |
25 | Maharashtra Civil services (Conduct) Rules, 1979 |
26 | Maharashtra Civil services (Leave) Rules, 1981 |
27 | Maharashtra Civil services (Discipline and Appeal) Rules, 1979 |
28 | The Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 |
29 | The Maharashtra Civil Services (General Conditions of Services) Rules 1981 |
30 | The Maharashtra Civil Services (Joining Time, Foreign Service and Payments during suspension, Dismissal and Removal)) Rules, 1981 |
31 | The Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982. |
32 | The Maharashtra Administrative Tribunal (Procedure) Rules,1988 |
33 | The Maharashtra Civil Services (commutation of Pension Rules,1984 |
34 | The Maharashtra Civil Services (Regulation of Seniority Rules, 1982 |
35 | The Maharashtra Civil Services (Revised Pay) Rules, 1998. |