About Us

सर्वांचे स्वागत…

mhanokari.com ही एक मराठी नोकरी /जॉब साठीची वेबसाईट आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना नोकरी आणि रोजगार शोधणाऱ्यांना सर्व अचुक आणि योग्य माहिती पुरविण्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आमचा नेहमी हाच प्रयत्न असेल की तुम्हा मित्रांना नोकरीच्या संधी, महाराष्ट्रातील सरकारी भरती, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या, पोलीस भरती, बॅकींग नोकरी, रेल्वे भरती, UPSC, SSC, आरोग्य विभाग भरती, आर्मी, डिफेन्स नोकरी, परीक्षा सूचना तसेच भारतातील विविध सरकारी नोकरी संबंधितील आवश्यक अचुक माहिती पुरविणे.

अधिक माहितीसाठी आमच्या Whats app तसेच Telegram Channel जॉईन करा..