Join Whatsapp Group

Join Telegram Group

AAICLAS bharti 2024 एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये पदभरती.

पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी… एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड AAICLAS Bharti 2024 (AAICLAS Recruitment 2024) मध्ये पदभरती… आजच अर्ज करा…

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड AAICLAS Bharti 2024 (AAICLAS Vacancy 2024) मध्ये विविध संवर्गाच्या रिक्त जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडच्या https://aaiclas.aero/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 21 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 10 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 10 डिसेंबर, 2024  21 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

AAICLAS Bharti 2024
AAICLAS Bharti 2024
📌 महत्वाचे दिनांक 📌 - (AAICLAS Job Notification 2024)
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधीदिनांक 21.11.2024 ते दिनांक 10.12.2024
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांकदिनांक 10.12.2024 दिनांक 21.12.2024
  • 📌मुलाखत दिनांक – पद क्र. 01 व 02 साठीदिनांक 28.11.2024
📍नोकरी ठिकाण – (AAICLAS Vacancy 2024) 
  1. पद क्र. 1 व 2 साठीदिल्ली, कोलकत्ता, गुवाहाटी, चेन्नई, भोपाल
  2. पद क्र. 3 करीतागोवा, लेह, पोर्ट ब्लेअर, सुरत, विजयवाडा
एकूण – 277 पदे - AAICLAS Bharti 2024
अ.क्र.
पदांचे नांव
पदे
1 मुख्य प्रशिक्षक

Chief Instructor (DGR)

01
2 प्रशिक्षक
Instructor (DGR)
02
3 सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर)

Security Screener (Fresher)

274
शैक्षणिक अर्हता व अनुभव- AAICLAS Bharti 2024 Qualification 
  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात शेवटच्या दिनांक 01.11.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र.
पदांचे नांव
शैक्षणिक अर्हता 
1 मुख्य प्रशिक्षक

Chief Instructor (DGR)

  • As per Civil Aviation requirements by DGCA.
  • 15 वर्षाचा अनुभव
2 प्रशिक्षक
Instructor (DGR)
  • As per Civil Aviation requirements by DGCA.
  • 15 वर्षाचा अनुभव
3 सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर)

Security Screener (Fresher)

  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

🔗Important link🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- AAICLAS Bharti 2024 age limit
  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.11.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • पद क्र.1 या पदासाठी उमेदवाराचे वय 67 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • पद क्र.2 या पदासाठी उमेदवाराचे वय 60 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • पद क्र.3 या पदासाठी उमेदवाराचे वय 27 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • SC/ST साठी 05 वर्षे सुट /OBC साठी 03 वर्षे सुट
परीक्षा शुल्क (फी)- AAICLAS Bharti 2024 Application Fee
  • अमागासवर्ग / OBC साठी परीक्षा शुल्क (फी)- 700/-
  • SC/ST/EWS/ महिलांसाठी – 100/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
वेतनश्रेणी (सैलरी) - AAICLAS Bharti 2024 Salary
पदांचे नांव
वेतनश्रेणी (मासिक)
मुख्य प्रशिक्षक

Chief Instructor (DGR)

प्रथम वर्ष – रु. 1,50,000/-
द्वितीय वर्ष – रु. 1,50,000/-
तृतीय वर्ष – रु. 1,50,000/-
प्रशिक्षक
Instructor (DGR)
प्रथम वर्ष – रु. 1,15,000/-
द्वितीय वर्ष – रु. 1,25,000/-
तृतीय वर्ष – रु. 1,35,000/-
सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर)

Security Screener (Fresher)

प्रथम वर्ष – रु. 30,000/-
द्वितीय वर्ष – रु. 32,000/-
तृतीय वर्ष – रु. 34,000/-

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

AAICLAS Bharti 2024
AAICLAS Bharti 2024
निवड प्रक्रिया- AAICLAS Bharti 2024 Selection Process
  • पद क्र. 01 व 02 साठी दिनांक 28.11.2024 रोजी थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • मुलाखती साठी दिनांक 28.11.2024 रोजी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे. त्यासाठी इथे क्लिक करा.
  • पद क्र.03 साठी शैक्षणिक अर्हता पात्र उमेदवारांकडून दिनांक 10.12.2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून निवड प्रक्रियेच्या निवडीच्या निकषाआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • पात्र उमेदवारांना AAICLAS च्या अधिकृत वेबसाइट www.aaiclas.aero  हृया द्वारे “करिअर” वर जाऊन त्यातील “Apply” जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल
  • उमेदवारांनी त्यांचा अर्ज 10.12.2024 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फक्त ऑनलाइन मोडद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे. स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पोस्ट, सामान्य पोस्ट आणि कुरियरद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, फक्त ऑनलाइन पद्धतीने सबमिट केलेले फॉर्म स्वीकारले जातील.
  • परस्पर संवादाची तारीख उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर AAICLAS वेबसाइटवर परिपत्रकाद्वारे सूचित केली जाईल.
  • ऑनलाइन अर्जासोबत फक्त खालील गोष्टी जोडायच्या आहेत –
  1. मॅट्रिक / उच्च माध्यमिक प्रमाणपत्रे
  2. पदवी प्रमाणपत्र/पदवी किंवा तात्पुरती पदवी प्रमाणपत्र
  3. ग्रॅज्युएशन मार्कशीट
  4. जात/श्रेणी प्रमाणपत्र (असल्यास)
  5. आधार कार्ड प्रत
  6. अर्जावर अलीकडील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र जोडावे
  7. अर्ज शुल्क (ऑनलाइन)
  8. नवीनतम पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (कमाल 20KB आकार)
  9. स्कॅन केलेली स्वाक्षरी (कमाल 20KB आकार)
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना-
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी राष्ट्रीयत्व, वय, शैक्षणिक पात्रता, प्राधान्य पात्रता, अनुभव इत्यादी संबंधित कागदपत्रे मूळ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे आणि त्यांची छायाप्रत त्यांच्या ओळख आणि पात्रतेच्या प्रती कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • मॅट्रिक/माध्यमिक परीक्षा प्रमाणपत्रांमध्ये नोंदवलेली जन्मतारीख फक्त स्वीकारली जाईल. जन्मतारीख बदलण्यासाठी नंतरच्या कोणत्याही विनंत्या स्वीकारल्या जाणार नाहीत.
  • AAICLAS द्वारे सर्व संप्रेषणे / माहिती फक्त उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर केली जातील. या भरतीसंबंधी सर्व पत्रव्यवहार फक्त नोंदणीकृत ई-मेल आयडीवर केला जाईल.
  • कृपया खात्री करा की कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने कोणतीही चुकीची/खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास, कोणतेही कारण न देता उक्त उमेदवाराची उमेदवारी रद्द मानली जाईल
  • अर्जदाराने 01.11.2024 रोजी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली आहे आणि त्याने/तिने अर्जात दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, अर्जामध्ये अर्जदारांनी सादर केलेले तपशील किंवा जोडलेले/प्रस्तुत केलेले प्रशस्तिपत्रक चुकीचे/खोटे असल्याचे किंवा पदासाठी विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करत नसल्यास उमेदवाराची उमेदवारी नाकारली जाईल यास स्वत: उमेदवार जबाबदार असेल
  • जर कोणताही उमेदवार आधीपासून कोणत्याही सरकारी विभाग/पीएसयू/स्वायत्त संस्थेमध्ये काम करत असेल, तर त्यांना त्यांच्या सध्याच्या प्राधिकृत नियोक्त्याकडून NOC प्रमाणपत्र द्यावे लागेल.
  • कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत इच्छुकांनी hr.recruitment@aaiclas.aero येथे AAICLAS च्या हेल्पडेस्कला जाहिरात/ अर्ज केलल्या पदाचे नाव नमूद करून लिहावे. शिवाय उमेदवार हेल्पडेस्क क्रमांक 011-24667713 वर संपर्क साधू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर, 2024  21 डिसेंबर, 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment