कर्नाटक बँक लिमिटेड मध्ये पदभरती.

Karnataka Bank Job

आजच अर्ज करा…

Credit- Google Image

पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी… कर्नाटक बँक लिमिटेड मध्ये (Karnataka Bank Limited)  कस्टमर सर्विस असोसिएट्स पदाची पदभरती…

कर्नाटक बँक लिमिटेड मध्ये रिक्त पदाची पदभरती करीता  बँकच्या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 30 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

ऑनलाईन परीक्षा दिनांक–  दिनांक 15.12.2024 (Tentative)

नोकरी ठिकाण – संपुर्ण भारतात

मुलाखत दिनांक – नंतर कळविण्यात येईल.

Credit- Google Image

पदांचे नांव -

कस्टमर सर्विस असोसिएट्स

शैक्षणिक अर्हता– मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी

परीक्षा शुल्क (फी)- Application Fee – अमागासवर्ग / OBC/ EWS साठी परीक्षा शुल्क (फी)- रु.700/- – SC/ST साठी – रु.600/-

अर्ज करण्यासाठी तसेच अधिक  माहितीसाठी आमची वेबसाईट वर पहा. Mhanokari.com