स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)(SBI recruitment 2024) मध्ये पदभरती…  आजच अर्ज करा…

Credit- Google Image

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये  रिक्त जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 22 नोव्हेंबर, 2024 पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 22 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 12 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Credit- Google Image

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 12 डिसेंबर, 2024 आहे.

ऑनलाईन परीक्षा दिनांक- जानेवारी-2025 (Tentative.)

नोकरी ठिकाण – संपुर्ण भारतात

Credit- Google Image

एकूण –169 पदे

असिस्टंट मॅनेजर/  (Engineer- Civil)

असिस्टंट मॅनेजर/ (Engineer -Elec.)

असिस्टंट मॅनेजर/ (Engineer- Fire)

Credit- Google Image

वयोमर्यादा-  age limit –  वय दिनांक 01.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे. – पद क्र.1/ 2 - किमान 21 व कमाल 30 वर्षे असावे. – पद क्र.3 - किमान 21 व कमाल 40 वर्षे असावे.

Credit- Google Image

परीक्षा शुल्क (फी)- Application Fee – – अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.750/- – SC/ST/PwBD साठी कोणतेही परीक्षा शुल्क लागू नाही.

Credit- Google Image

– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.