पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी… सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (Software Technology Parks of India) STPI bharti 2024 (STPI Recruitment 2024) मध्ये पदभरती… आजच अर्ज करा…
सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया STPI Bharti 2024 (STPI Vacancy 2024) (STPI Job 2024) मध्ये विविध संवर्गाच्या रिक्त जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया च्या https://stpi.in/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 16 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 30 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 30 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
📌 महत्वाचे दिनांक 📌 - STPI Bharti Notification 2024
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 16.11.2024 ते 30.12.2024
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 30.12.2024
- 📌मुलाखत दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
📍नोकरी ठिकाण – संपुर्ण भारतात
एकूण – 06 पदे STPI Bharti 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | सदस्य तांत्रिक कर्मचारी /
Member Technical Staff |
03 |
2 | सदस्य तांत्रिक कर्मचारी /
Member Technical Staff |
01 |
3 | सदस्य तांत्रिक कर्मचारी /
Member Technical Staff |
01 |
4 | वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी /
Senior Administrative Officer |
01 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव- STPI Bharti 2024 Education Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात शेवटच्या दिनांक 01.11.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | सदस्य तांत्रिक कर्मचारी / Member Technical Staff -E-V |
|
2 | सदस्य तांत्रिक कर्मचारी / Member Technical Staff -E-VI |
|
3 | सदस्य तांत्रिक कर्मचारी / Member Technical Staff – E-II |
|
4 | वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी / Senior Administrative Officer -A-VII |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗Important link🔗
|
|
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- STPI Bharti 2024 age limit
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.11.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- पद क्र.1 या पदासाठी उमेदवाराचे वय 48 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- पद क्र.2 या पदासाठी उमेदवाराचे वय 46 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- पद क्र.3 या पदासाठी उमेदवाराचे वय 36 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- पद क्र.4 या पदासाठी उमेदवाराचे वय 45 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- SC/ST साठी 05 वर्षे सुट /OBC साठी 03 वर्षे सुट
परीक्षा शुल्क (फी)- STPI Bharti 2024 Application Fee -
- वरील सर्व पदांसाठी- रु. 1000/-
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
- Bank Details-
- Bank Name – Canara Bank, Delhi Parliament Street Branch, New Delhi 110001
- Saving A/C Number -1098101101244
- Beneficiary Name -Software Technology Parks of India, New Delhi
- IFSC code – CNRB0001098 OR
- UPI ID- stpi@upi
वेतनश्रेणी (सैलरी) - STPI Bharti 2024 Salary
पदांचे नांव | वेतनश्रेणी (मासिक) |
सदस्य तांत्रिक कर्मचारी / Member Technical Staff | Level 13A (Rs.131100-216600) |
सदस्य तांत्रिक कर्मचारी / Member Technical Staff | Level 13 (Rs.123100-215900) |
सदस्य तांत्रिक कर्मचारी / Member Technical Staff | Level 11 (Rs. 67700-208700) |
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी / Senior Administrative Officer | Level 11 (Rs. 67700-208700) |
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
निवड प्रक्रिया- STPI Bharti 2024 Selection Process
- वरील पदांसाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे उमेदवार www.stpi.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अन्य कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. केवळ पूर्ण भरलेले ऑनलाइन अर्ज विचारात घेतले जातील.
- केंद्र राज्य सरकार/पीएसयू/स्वायत्त संस्थांमध्ये काम करणारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करताना त्यांच्या संस्थेने जारी केलेल्या NOC प्रमाणपत्रची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
- निवड प्रक्रिया वरील पदांसाठी निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
- निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची शॉर्ट लिस्ट करण्याचे निकष निश्चित करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
- निवडलेले उमेदवारांची STPL च्या कोणत्याही केंद्रावर नियुक्ती केली जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर, 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.