सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी पदभरती..

नोकरीची सुवर्णसंधी...

Credit- Google Images

इंजिनिअर तसेच पदवीधर साठी नोकरीची सुवर्णसंधी

 पात्र इच्छुक उमेदवारांकडून सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 03 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेे.

Credit- Google Images

एकुण 253 विविध पदांची पदभरती

📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक- दिनांक 14.12.2024 📌मुलाखत दिनांक – 2nd Week Jan 2025 (Tentative.)

-पदाचे नाव-  1.स्पेशलिस्ट  (IT & other streams)  2.स्पेशलिस्ट (IT)

💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 18.11.2024 ते 03.12.2024

-नोकरी ठिकाण-  मुंबई/ नवी मुंबई/ हैद्राबाद

-पात्रता-  B.E./B. Tech / MCA / पदवीधर

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

-सैलरी-  रु. 35 ते 20 लाख वार्षिक

-परीक्षा दिनांक - 14.12.2024

· अमागासवर्ग / OBC/ EWS साठी परीक्षा शुल्क (फी)- 850/- · SC/ST / PwBD/ महिलांसाठी परीक्षा शुल्क (फी)- 175/-

शेवटची दिनांक  03 डिसेंबर 2024

अर्ज पध्दत- ऑनलाईन

उमेदवार हा भारतीय नागरीक असावा.

प्रसिध्दी दिनांक 01.10.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी तसेच अधिक सहज सोप्या आपल्या मराठी भाषेत माहितीसाठी आमची वेबसाईट वर पहा. Mhanokari.com