महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी… बाल विकास प्रकल्प अधिकारी, अकोला (Akola) (Akola Anganwadi Bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!!
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, अकोला (Akola) Akola Anganwadi Bharti 2025 (Akola Anganwadi Madatnis Recruitment 2025) Akola Anganwadi Career 2025 (Akola Anganwadi Madatnis Job 2025) (Akola Anganwadi Helper Bharti 2025) (Akola Anganwadi Helper Recruitment 2025) अकोला शहरासाठी अंगणवाडी मदतनीस या पदाच्या एकुण 26 जागांची पदभरती करीता पात्र महिला उमेदवारांकडून शासनाच्या www.akola.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑफलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 28 फेब्रुवारी, 2025 पासून ते 13 मार्च, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑॅफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 13 मार्च, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

📌 महत्वाचे दिनांक 📌 - Akola Anganwadi Bharti 2025
- 💻ऑफलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 28.02.2025 ते 13.03.2025
- 📃ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 13.03.2025
- 📍नोकरी ठिकाण – अकोला शहर
एकूण – 26 पदे- Akola Anganwadi Bharti 2025.
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | अंगणवाडी मदतनीस | 26 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Akola Anganwadi Bharti 2025 Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक 17.03.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील पदासाठी अर्जदार महाराष्ट्राचा नागरीक असावा.
- स्थानिक रहिवासी तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | अंगणवाडी मदतनीस |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗
|
|
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑफलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- Akola Anganwadi Bharti 2025
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 13.03.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- वरील दोन्ही पदासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 35 वर्षे असावे.
- विधवा उमेदवारांसाठी कमाय वयोमर्यादा 40 वर्षे राहील.
परीक्षा शुल्क (फी)- Akola Anganwadi Bharti 2025
- वरील दोन्ही पदासाठी कोणतेही परीक्षा शुल्क (फी) लागू नाही.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – Akola Anganwadi Bharti 2025 Salary
अ.क्र. | पदांचे नाव | वेतनश्रेणी |
1 | अंगणवाडी मदतनीस | एकत्रित मानधन रु. 7,000/- |
अर्ज सादर करण्याचा पत्ता- Akola Anganwadi Bharti 2025 मा.बाल विकास प्रकल्प अधिकारी, द्वारा सुरेश पाटकर यांची बिल्डींग, आय टी आय कॉलेज जवळ, महसुल कॉलनी, अकोला - 444001
➡ अंगणवाडी मदतनीस अर्जाचा नमुना – येथे क्लिक करा
➡ Anganwadi Madatnish application form- येथे क्लिक करा
अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे/प्रमाणपत्रांची माहिती :- Akola Anganwadi Bharti 2025
- उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा जोडावे.
- किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत जोडावे.
- मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे).
- बारावीनंतर उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास उदा. पदवीधर, पदव्युत्तरपदवी, डी. एड. बी. एड, एमएससीआयटी किंवा समकक्ष व इतर शैक्षणिक कागदपत्रे सोवत जोडावे.
- अनुभव विधवा, अनाथ असल्यास सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
- ओळखपत्र म्हणुन आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच मतदान कार्डाची प्रत जोडावी.
- क्षेत्राचे नांव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपूर्ण, अर्जामध्ये खाडा-खोड केलेले, विहित ठिकाणी स्वाक्षरी नसतेते तसेच अर्जासोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या सक्षम प्राधिका-यांकडून साक्षांकित केलेल्या प्रति नसणे इ. कारणामुळे अर्ज अपात्र ठरविण्यांत येतील व त्याबाबत उमेदवारास स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही.
निवड कार्यपध्दती :- Akola Anganwadi Bharti 2025
- शासन निर्णयानुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरून इयत्ता बारावी पदवी / पदव्युत्तर / डीएड /बीएड / संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांनुसार तसेच विधवा, अनाथ, अनुभव, जातप्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणीक मागास वर्ग इत्यादिसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरुन मिळालेल्या एकुण गुणांनुसार गुणांनुक्रमाने पात्र उमेदवारांची गावातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यांत येईल.
- या पदांकरिता लेखी अथवा मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही.
- अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांनुसार शासन निर्णयात नमुद केल्यानुसार उमेदवारांना गुण देवून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.
- विहीत मुदतीनंतर प्राप्त तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निकाला बाबत कळविण्यात येईल. इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- सदर पदाकरीता फक्त महिला उमेदवार यांनीच अर्ज सादर करावा.
- अंतिम निवड यादी जाहिर झाल्यानंतर गुणानुक्रमे अंगणवाडी सेविका / मदतनीस यांची निवड करण्यांत येईल. निवड झालेल्या उमेदवारांना नेमून दिलेल्या अंगणवाडी केंद्रावरच विहीत मुदतीत हजर व्हावे लागेल.
- उमेदवाराची एकदा नियुक्ती झाल्यावर स्कोणत्याही परिस्थितीत त्यांची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही. त्याचप्रमाणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यास त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याहीक्षणी उमेदवाराने अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्यावर किवा निवड झाल्यानंतरही रद्द करण्यांत पेईल,
- निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीवेळी मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल. अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यांत येईल.
- एखादया उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यांत येईल.
- अर्जदाराचे नावात बदल असल्यास दोन्हीही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र अथवा पुरावा सादर करावा लागेल.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या विहीत नमुन्यात अर्ज करावा. (अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करुन नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करु नये असा अर्ज रद्द करण्यात येतील. अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केल्यानंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही.
- उमेदवाराने विवाहापुर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत राजपत्र किंवा रु. १००/- चे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने नियुक्ती करिता कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
- अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोष्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला निवड झालेबाबत कळविण्यात येईल. इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासन नियमानुसार दरमहा मानधन देय आहे. शासकीय नियमानुसार एकत्रित मानधनात वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञेय राहील. मात्र मानधना व्यतिरीक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुज्ञेय राहणार नाहीत.
- अंगणवाडी सेविका व मदतनीस हे एकत्रित मानधनावरील मानधनी स्वरुपाचे पद आहे. सदर पदास बदली, सेवानिवृत्ती वेतन, वेतनवाढ इ. शासकीय सवलती अनुज्ञेय नाहीत.
- निवड प्रक्रिये संदर्भात कोणतेही शंका असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अकोला शहर येथे संपर्क साधावा.
- अर्जासोबत मुळ कागदपत्र जोडण्यात येवु नये.
- प्राथमिक यादी- अर्जाची छाननी करून कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल.
- बदली- अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे अर्जदार स्थानिक रहीवाशी असावी. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचा-यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.
- मानधन:- अंगणवाडी मदतनीस हे मानधनी स्वरुपाचे पदे असून या पदाकरीता मानधन इत्यादी बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/परिपत्रक (ध्येय धोरणे) लागु राहतीत.
- सेवा समाप्ती व वयाची अट- दिनांक 02.02.2023 च्या शासन निर्णयानुसार नियुक्त होणा-या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सेवा वयाची 60 वर्षे पुर्ण होई पर्यंत किंवा त्या शारिरीकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सेवा सुरु ठेवण्यात येईत.
- कागदपत्र पडताळणी:- शासन निर्णया नुसार ज्या उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराने अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मुळप्रतीची उमेदवारास हजर करून घेण्यापुर्वी पडताळणी / तपासणी केली जाईल. ज्या प्रकरणी कोणत्याही प्रकारची शंका असेल असे प्रकरण संबंधीत सक्षम प्राधिका-यांचे निदर्शनास आणूण दिले जाईल. निवड झाल्यानंतर खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यास झालेली निवड रद्द करण्यात येईल. तसेच कामावर रुजु करून घेतले असेल तर कामावरून कमी करण्यात येईल. जाहिराती मधील कोणत्याही मुद्दयांबाबत साशंकता किंवा संदिग्धता निर्माण झाल्यास संबंधित शासन निर्णयातील तरतुदी अंतिम राहतीत.
- पत्रव्यवहार:- भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्वसुचना जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असुन वेळोवेळी देण्यात येणा-या सुचना कार्यालयाच्या नोटिसबोर्डवर लावण्यात येतील.
- अर्जाचा कालावधी:- उक्त पदासाठी विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिनांक 28.02.2025 ते दिनांक 13.03.2025 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायं 5.30 या वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जातील. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सायं. 5.30 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जातील. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज वा कोणत्याही प्रकारचे दस्ताऐवज स्विकारले जाणार नाहीत.
- ऑफलाईन अर्जाची प्रत तसेच जाहिरातीमध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत/स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व इतर कागदपत्रे दि. 13.03.2025 पर्यंत वर दिलेल्या पत्त्यावर स्वहस्ते किंवा पोस्टाने पोहचावे.
Akola Anganwadi Bharti 2025
- अर्ज तसेच कागदपत्रे पाठविण्याची शेवटची दिनांक 13 मार्च, 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.