केंद्रीय वखार महामंडळ मध्ये विविध संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा-
-उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे.
– (SC/ST साठी 05 वर्षे सुट व OBC साठी 03 वर्षे सुट.)
– (PwBD साठी 10 वर्षे सुट व Ex. Ser. साठी 05 वर्षे सुट.)