भारत इंफ्रास्ट्रक्चर फाइनेंस कंपनी लिमिटेड (IIFCL) पदभरती…
आजच अर्ज करा…
जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!
Learn more
भारत इंफ्रास्ट्रक्चर फाइनेंस कंपनी लिमिटेड मध्ये (
IIFCL
) असिस्टंट मॅनेजर (Gr- A) पदाची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून
www.iifcl.in
या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावे.
Learn more
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी –
दिनांक 07.12.2024 ते 23.12.2024
नोकरी ठिकाण -संपुर्ण भारतात.
(IIFCL Recruitment 2024)
Learn more
-वयोमर्यादा-
वरील सर्व पदांसाठी किमान वय 21 आणि कमाल वय 30 वर्षे
(SC-ST साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट/ PwBD साठी 10 वर्षे सुट.)
Learn more
शैक्षणिक अर्हता व अनुभव -
– PG पदवी/डिप्लोमा
किंवा
– इंजिनिअरिंग पदवी
किंवा
– LLB
किंवा
– CS
किंवा
– कोणत्याही विषयात PG पदवी/डिप्लोमा/MSW
– 01 वर्ष अनुभव
Learn more
- परीक्षा शुल्क (फी) -
– अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.600/-
– SC/ST / PwBD साठी – रु. 100/-
(IIFCL Recruitment 2024)
Learn more
पदांसंबंधी अधिक माहितीसाठी तसेच अर्जाशी संबंधीत इतर तपशिल / माहितीसाठी आजच आमच्या वेबसाईट वर भेट द्या...
Learn more
Learn more