भारतीय साधारण विमा निगम मध्ये
(General Insurance Corporation of India)
(GIC) पदभरती…
जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!
Learn more
भारतीय साधारण विमा निगम मध्ये (GIC) असिस्टंट मॅनेजर (स्केल- I) पदाची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून
www.gicre.in
या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावे.
Learn more
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी –
दिनांक 04.12.2024 ते 19.12.2024
नोकरी ठिकाण
–
मुंबई
(GIC Recruitment 2024)
Learn more
एकूण – 110 पदे
1.General-18
2.Legal-9
3.HR-6
4.Engineering-5
5.IT-22
6.Actuary-10
7.Insurance-20
8.Medical(MBBS)-2
9.Finance-18
Learn more
-वयोमर्यादा-
वरील सर्व पदांसाठी किमान वय 21 आणि कमाल वय 30 वर्षे
(SC-ST साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट/ PwBD साठी 10 वर्षे सुट.)
Learn more
- परीक्षा शुल्क (फी) -
– वरील सर्व पदांसाठी परीक्षा शुल्क (फी) – 1000/-
– SC/ST / PwBD/ महिलांसाठी फी लागू नाही.
Learn more
पदांसंबंधी अधिक माहितीसाठी तसेच अर्जाशी संबंधीत इतर तपशिल / माहितीसाठी आजच आमच्या वेबसाईट वर भेट द्या...
Learn more
Learn more