आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये पदभरती
जाणून घ्या संपुर्ण माहिती…!!!
Learn more
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स (AOC) मध्ये पदभरती करीता AOC संकेतस्थळावरुन फक्त दिनांक 02 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 22 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
Learn more
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी –
दिनांक 02.12.2024 ते 22.12.2024
- नोकरी ठिकाण –
संपुर्ण भारतात
Learn more
एकूण – 723 पदे
वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
AOC Recruitment 2024
Learn more
- वरील पदांसाठी किमान 18 वर्षे ते कमाल वय 27 वर्षे.
– SC-ST-माजी सैनिक साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट
Learn more
- अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
- जाहीरात प्रसिध्दी दिनांक 02.12.2024 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
Learn more
पदांसंबंधी अधिक माहितीसाठी तसेच अर्जाशी संबंधीत इतर तपशिल / माहितीसाठी आजच आमच्या वेबसाईट वर भेट द्या...
Learn more
Learn more