बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये  पदभरती… जाणून घ्या संपुर्ण माहिती..

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये इंजिनिअर संवर्गाच्या पदभरती करीता  (BMC)च्या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. सविस्तर माहितासाठी  जाहिरात पहा.

ऑनलाईन अर्ज  करण्याचा कालावधी –  दिनांक 26.11.2024 ते 16.12.2024

अभियंता पदासाठी एकूण – 690 पदे

पदांचे नांव-

1.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 250   2.कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) - 130  3.दुय्यम अभियंता (स्थापत्य) - 233 4.दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) -77

- वयोमर्यादा -

– अराखीव प्रवर्गातील किमान वय 18 आणि कमाल 38 वर्षे वय

– मागास प्रवर्गातील किमान वय 18 आणि कमाल 43 वर्षे वय असावे

- परीक्षा शुल्क (फी )-

– खुलाप्रवर्गासाठी परीक्षा शुल्क –1000/-

– मागासवर्गीय प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 900/-

नोकरी ठिकाण – बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 16.12.2024

पदांसंबंधी अधिक माहितीसाठी तसेच अर्जाशी संबंधीत इतर तपशिल / माहितीसाठी  आजच आमच्या वेबसाईट वर भेट द्या...